अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी व पाठलाग

विवेक तोटेवार, वणी : घराचे बांधकाम सुरू असताना मिस्त्री काम करणाऱ्या तरुणाची घरातील अल्पवयीन मुलीवर वाईट नजर पडली. त्यानंतर तो सतत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांनी आपल्या मोबाइल मध्ये तिला नकळत तिचे काही फोटोही काढले.…

आणि…रस्त्यासाठी स्वतः आमदार उतरले रस्त्यावर

जितेंद्र कोठारी, वणी : कोळशाची अवजड वाहतुकीमुळे साखरा (कोलगाव) ते शिंदोला पर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गावर वेकोलिने स्वखर्चाने सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करावा यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात भाजप…

क्रेडाई वणीच्या अध्यक्ष पदावर किरण दिकुंडवार तर सचिवपदी संजय निमकर

जितेंद्र कोठारी, वणी : भारतातील रिअल इस्टेट विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी क्रेडाई (CREDAI) या सर्वात मोठी संस्थेची वणी तालुका कार्यकारिणीची निवड नुकतीच 28 जुलै रोजी करण्यात आली. हॉटेल V9 मध्ये आयोजित या बैठकीत येथील…

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छल केल्या प्रकरणी वर्धा येथील तिघांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : लग्नात भेट स्वरूपात मिळालेल्या पैश्यातून ए.सी.व फ्रीज खरेदी करण्यासाठी तसेच विविध कारणांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छल तसेच तिच्या इच्छे विरुद्ध दोनदा गर्भपात केल्या प्रकरणी पतीसह सासू व नणंदेवर वणी पोलिस ठाण्यात…

अबब… शिरपूर शिंदोला रस्त्यावर प्रतिदिन 2700 वाहनाची दळणवळण

जितेंद्र कोठारी, वणी : चारगाव, शिरपूर, शिंदोला ते कलमणा पर्यंत 47 कोटीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या रस्त्याची ओव्हरलोड व जड वाहतुकीमुळे काही महिन्यातच दुरावस्था झाली आहे. शिंदोला ते चारगाव पर्यंत डांबरी रस्ता व पुलावरील जोडरस्ता अनेक…

स्व. दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी वर्ष निमित्त वणी येथे सभा

जितेंद्र कोठारी, वणी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक सदस्य स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात दि. 6 ऑगस्ट 2023 पासून होत आहे. जन्मशताब्दी निमित्त वर्षभर घेण्यात…

शाळा क्र. 7 चे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

वणी बहुगुणी डेस्क : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती वर्ग 5 ची परीक्षा फेब्रुवारी 2023 मध्ये पार पडली. या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच लागला असून यात नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. 7 चे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. अनुज विजय…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री व रोपटे भेट

विवेक तोटेवार, वणी : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस गुरुवार 27 जुलै रोजी युवासेनेद्वारा समाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. युवासेना वणी शाखा तर्फे शिरपूर येथे…

मारेगाव तालुक्यात डोळ्यांची साथ फोफावली

भास्कर राऊत मारेगाव : तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात सर्वत्र डोळ्याची साथ पसरली आहे. ग्रामीण भागात डोळे येण्याची साथ वेगाने पाय पसरवत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु अद्यापतरी आरोग्यविभाग या…

प्रवास धोकादायक…! पाटाळा येथील नवीन पुलावर पडले खड्डे

जितेंद्र कोठारी, वणी : वणी ते वरोरा, नागपूर जाणाऱ्या प्रवाश्यांना वणी ते वरोरा पर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या चौपदरी रस्त्यावर प्रवास सुखकर झाला आहे. मात्र वर्धा नदीच्या पाटाळा येथील पुलावर एका महिन्यातच खड्डे आणि भेगा पडल्याने या…