अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 वी जयंतीचे औचित्य साधून वणी उपविभागातील मादगी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मादगी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे 6 ऑगस्ट 2023 रोजी वणी येथील वसंत जिनिंग…

निळापुर येथील युवा शेतकऱ्याची कॅन्सरशी झुंज संपली

वणी बहुगुणी डेस्क : तालुक्यातील निळापूर येथील युवा शेतकरी सूरज उद्धव खामनकर (32) यांचा गुरुवार 3 जुलै रोजी सकाळी निधन झाला. सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर सूरज मागील 2 वर्षापासून कर्करोग (Cancer) या आजाराने पिडीत होता. त्याचा नागपूर येथे…

जादूटोणाच्या संशयावरून युवकाला मारहाण

भास्कर राऊत मारेगाव : मुलावर जादूटोणा केल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील सूर्ला गावात घडली. सदर प्रकरणी आरोपीवर मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, मौजा सुर्ला…

मारेगाव तालुक्यात मटका, जुगारसह अवैध धंद्याना उत

भास्कर राऊत, मारेगाव : मारेगाव तालुक्यात सूरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मारेगाव तालुका भाजपातर्फे मारेगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. . मारेगाव…

महसुल सप्ताह अंतर्गत लायन्स शाळेत ‘युवा संवाद’ कार्यशाळेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : लायन्स इंग्लीश मिडीयम हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय वणी येथे दि. 2 ऑगस्ट रोजी महसुल सप्ताह अंतर्गत 'युवा संवाद' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी महसुल विभाग वणीचे निवासी नायब तहसिलदार विवेक पांडे यांनी…

सेवानिवृत्त शिक्षक नारायण उत्तरवार यांचे निधन

वणी बहुगुणी : आदर्श शाळा मुकुटबन येथून सेवानिवृत्त शिक्षक नारायण उत्तरवार (83) रा. मुकुटबन यांचे मंगळवार 1 जुलै रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते रविनगर वणी येथे त्यांचे पुत्र श्रीकांत उत्तरवार यांच्याकडे…

लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गौरक्षण संस्थेला चारा प्रदान

जितेंद्र कोठारी, वणी : लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विदयमाने 31 जुलै रोजी वणी येथील वामनघाट मार्गावरील गौरक्षण संस्थेला गौवंश करीता एक ट्रक चारा (पशुखाद्य) किंमत 2 लाख 50 हजार प्रदान करण्यात आला. या पुर्वीसुध्दा…

अल्पवयीन मुलगा घरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : मच्छी पकडायला नदीवर जाण्यास आईने नकार दिला म्हणून वाद करून रागाच्या भरात अल्पवयीन मुलगा घरून निघून गेला. बराच वेळ उलटूनही मुलगा परत घरी न आल्याने आजूबाजूला, मित्रांकडे व नातेवाईकांकडे शोध घेतला असता मुलगा मिळून आला…

यवतमाळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांचा राजीनामा

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवार 1 ऑगस्ट रोजी त्यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा उप निबंधक यांच्याकडे लेखी राजीनामा सुपूर्द…

ACB Trap News : लाच घेताना नगर परिषद आरोग्य निरीक्षकासह दोन अभियंता अॅंटी करप्शनच्या जाळ्यात

जितेंद्र कोठारी, वणी : बिल काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या नगर परिषद आरोग्य निरीक्षक सह दोघांना अॅंटी करप्शन विभागाचे अधिकाऱ्यानी लाच घेताना रंगेहात पकडले. यवतमाळ रोडवरील गजानन भोजनालय मध्ये मंगळवार 1 अगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता…