ग्रामसभेला 63 ग्रामस्थ हजर, पण ठरावामध्ये 100 नागरिकांच्या सह्या
बहुगुणी डेस्क, वणी: झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन ग्रामपंचायत अंतर्गत 266.68 हे.आर. संरक्षित वनजमीन आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला हस्तांतरित करण्यासाठी मौजा पिंप्रडवाडी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 23 जून 2023 रोजी सरपंच मीना…