अखेर मारहाण प्रकरणी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: आपचा तालुका संयोजक असलेल्या निखिल ढुरके याल लोखंडी रॉडने चार जणांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी अखेर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सूत्रधार असलेल्या एका राजकीय पदाधिका-याचे नाव आरोपींच्या…

डॉक्टर लोढांच्या समर्थनात आल्या विविध संघटना पुढे

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्याभरापासून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या बाबत सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. याबात आता ग्रामीण डॉक्टर असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी व ठाणेदार वणी…

अवैधरीत्या गोवंश जनावरांची तस्करी, कत्तलीसाठी नेणाऱ्या 9 जनावरांची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी : तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 9 गोवंश जनावरे आणि 3 तस्करांना जेरबंद करण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे. शिरपूरचे ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांच्या नेतृत्वात डोर्ली ते कुंड्रा मार्गावर मंगळवार 8…

अल्पवयीन मुलीची छेड काढणारा गजाआड

विवेक तोटेवार, वणी: घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला मोबाईल दाखविण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी नासिर शेख मो. शेख (25) हा वणीतील रहिवासी आहे. त्याने एका 10 वर्षीय मुलीला मोबाईल…

दीपक चौपाटीवर ‘आप’च्या पदाधिका-यास लोखंडी रॉडने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक यांना 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास चार जणांनी रोखंडी रॉडने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. मात्र तक्रार देण्यास गेल्यावर आपल्या म्हणण्यानुसार तक्रार होत नसल्याने पाहून…

घटस्फोटीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: एका 32 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी 10 वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोटोणी येथे उघडकीस आली. रत्ना वसंतराव वरखडे असे मृत महिलेचे नाव आहे. काही वर्षाआधी तिचा म्हैसदोडका येथील एका व्यक्तीशी…

इरशाद खान यांची वाहतूक सेनेच्या (मनसे) राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून मनसेत असलेले निष्ठावान महाराष्ट्र सैनिक इरशाद खान यांची मनसेच्या राज्य वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…

आठवडी बाजारात थरार.. तरुणावर कु-हाडीने हल्ला

भास्कर राऊत, मारेगाव: बाजारचा दिवस,सायंकाळी साडे आठची वेळ... बाजार संपायला आलेला.. बाहेरगाववरून आलेली मंडळी आपापल्या गावी परतायच्या मार्गांवर... अशातच दोघांमध्ये वाद होतो... वादाचे रूपांतर शेवटी जीवघेण्या हल्यात झाले... यात तरुणाची मृत्यू…

वणी पोलिसांची मटका, जुगार, अवैध व्यवसायाविरुध्द कारवाईचा सपाटा

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलिसांनी अवैध धंद्यावर धडक कारवाई केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. मागील एका महिन्यात मटका, जुगार, अवैध दारु, गुटखा, अवैध जनावर वाहतूक बाबत केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी 80 आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल…

राजस्थानी महिला मंडळातर्फे सनराईज स्कूलमध्ये वृक्षारोपण

जितेंद्र कोठारी, वणी: येथील राजस्थानी महिला मंडळतर्फे सनराईज स्कूल वणी येथील नर्सरी व केजी वर्गातील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, टिफीन, पाणी बॉटल, बिस्कीट व शालेय साहित्य भेट  देण्यात आले. यावेळी शाळा प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले.…