नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने नवेगाव ते शिरपूर मार्ग बंद

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील नवेगाव ते शिरपूर मार्गावर नाल्यावरील रपटा पावसामुळे वाहून गेल्याने गावात येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. रहदारीचा एकमेव मार्ग बंद झाल्याने तब्बल 180 लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिक गावातच अडकले आहे.…

महादेव नगरीत घरफोडी, चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज केला लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : शहरालगत चिखलगाव येथील महादेव नगरीत एका बंद घराचा दार गॅस कटरच्या मदतीने कापून चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज लंपास केला. मंगळवार 25 जुलै रोजी रात्री दरम्यान ही घटना घडली. याबाबत घरमालक मयूर नरेंद्र गोयनका (32) यांनी 27…

Breaking – वर्धा नदीची पाणी पातळी वाढली, तालुक्यातील 5 गावांचा संपर्क तुटला

जितेंद्र कोठारी, वणी : मागील 3 दिवसांपासून अमरावती संभागमध्ये सुरु जोरदार पावसामुळे वर्धा नदीच्या पाण्याची पातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा नदी काठावर असलेले वणी तालुक्यातील 5 गावाचा संपर्क तुटल्याची माहिती महसूल विभागातील…

अधिक मास निमित्त हनुमान मंदिरात भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : यंदा श्रावण महिन्यात आलेल्या अधिक महिन्या निमित्त येथील यात्रा मैदान परिसरात हनुमान मंदिरात भागवत ज्ञानयज्ञ कथाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भागवत ज्ञानयज्ञ समिती तर्फे आयोजित या भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये श्री…

राजूर (कॉलरी) येथे जुगार खेळताना सात जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : पोलीस स्टेशन हद्दीत राजूर (कॉलरी) येथे सार्वजनिक जागेवर जुगार खेळताना 7 इसमाना वणी पोलिसांनी अटक केली आहे. सहा.पो. नि. दत्ता पेंडकर यांनी पोलीस स्टाफसह टाकलेल्या धाडीत जुगाऱ्याकडून 1 लाख 51 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल…

मणिपुर घटनेच्या विरोधात वणी येथे जाहीर निषेध रैली

जितेंद्र कोठारी, वणी : संपूर्ण देशाला हादरवणार्‍या मणिपूर मधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात वणी येथे रविवार 23 जुलै रोजी जाहीर निषेध रैलीचे आयोजन करण्यात आले. मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपासून दंगली सुरू आहेत. त्यातच 2…

अखेर ‘त्या’ बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह 250 किमी अंतरावर आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : मागील 4 दिवसांपासून बेपत्ता असलेले शिक्षक अजय विधाते यांचा अखेर मृतदेहच आढळला. गोंडपिंपरी तालुक्यातील पोडसा नदी पात्रात लाठी गावाजवळ रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह मिळून आला. येथील जैन कॉलनीतील रहिवासी आणि कोरपना पंचायत…

उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा

जितेंद्र कोठारी, वणी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस शनिवार 22 जुलै रोजी भारतीय जनता पक्षातर्फे 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्यात आला. रायगड मधील इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याची घटनेच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त…

पालकांनो सावधान …! तुमचं लाड मुलांच्या आरोग्यासाठी ठरताहेत घातक

वणी बहुगुणी डेस्क : सध्याच्या काळात लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेली आहेत. मोबाईल हातात असल्याशिवाय मुलांच्या घशाखाली घासही जात नाही. त्यामुळे पालक त्यांच्या हातात मोबाईल देऊन घास भरवतात. मात्र लहान मुलांचे हे लाड त्यांच्या जीवावर…

दिवसा खेळ चाले – तीन पत्ती जुगार खेळताना 11 जुगाऱ्याना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : निर्गुडा नदीच्या काठावर सुरम्य वातावरणात बसलेल्या गंगा विहार वसाहतीत एका दुमजली घरात दिवसा सुरु असलेले जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी छापा टाकला. शनिवार 15 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान केलेल्या या कारवाईत पोलिसांनी…