टॉम क्रूझ आलाये जबरदस्त ऍक्शन घेऊन, मिशन इम्पॉसिबल 7 रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: टॉम क्रूझच्या 'मिशन इम्पॉसिबल' चित्रपटांच्या सीरीजमधला सातवा भाग 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' रिलिज झाला आहे. केवळ टॉम क्रूझसाठीच मिशन इम्पॉसिबल चित्रपट पाहिले जातात आणि हा चित्रपटही अगदी टॉम क्रूझसाठीच पाहिला…

15 वर्षीय मुलीस पळवून नेणा-या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणा-या तरुणास दुर्गापूर जिल्हा चंद्रपूर येथून अटक केली. तर बालिकाला ताब्यात घेऊन तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. गुलाम रजब अली (22) रा. राजूर ता. वणी असे अटक करण्यात आलेल्या…

जल जीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार, गावकऱ्यांनी केली चौकशीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील सावंगी (नवीन) येथे जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत गावातील नागरिकांनी 12 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देऊन सावंगी (नवीन)…

आमदार बोदकुरवार यांचे हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन

जितेंद्र कोठारी, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने मंजूर शहरातील विविध भागात सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व मान्यवरांचे हस्ते शनिवार 15 जुलै रोजी करण्यात आले. नांदेपेरा…

वाहतूक पोलिसांकडून खाजगी ट्रॅव्हल्स बसची तपासणी

जितेंद्र कोठारी, वणी: येथील वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी खाजगी ट्रॅव्हल्स बस तपासणीची मोहीम हाती घेतली. वाहतूक शाखा प्रमुख सपोनि सीता वाघमारे यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलिसांनी चंद्रपूर ते वणी, यवतमाळ मार्गे पुणे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स…

लक्झरिअस 3 बीएचके बंगलो व 2 बीएचके रो-हाऊसचा प्रोजेक्ट लॉन्च

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सुप्रसिद्ध आमेर बिल्डर आणि डेव्हलपर्स तर्फे पद्मावती नगरी, आमेर टॉवर 1, 2 व 3 च्या यशस्वी प्रोजेक्टनंतर आता आमेर टाऊनशिप नावाने नवीन टाऊनशिप प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला आहे. 3 बीएचके बंगलो व 2 बीएचके रो-हाऊस या…

विद्यार्थ्यांचे मोहदा-वेळाबाई मार्गावर ठिय्या आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: मोहदा-वेळाबाई मार्गावर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या मार्गावर असलेला पूल जीर्ण झाला असून या पुलावर सध्या चिखलाचे साम्राज्य आहे. जीर्ण पूल असल्याने या मार्गावरून बस जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून वाट…

प्रेमनगर परिसरात पोलिसांची धाड, एका मुलीची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: प्रेमनगर येथून देहव्यापार करणा-या एका मुलीची सुटका करण्यात आली आहे. नागपूर येथील एका सामाजिक संघटनेच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजीत जाधव व त्यांच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास प्रेमनगर येथे…

वणीत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, लढा संघटना आक्रमक

विवेक तोटेवार, वणी: शहरात वाहतुकी संबंधी अनेक समस्या आहेत. ज्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. खाजगी ऑटो, ट्रॅव्हल्सची मिळेल त्या ठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी करतात.…

रहदारीच्या रस्त्यावर त्याने प्राशन केले कीटकनाशक, तडफडत असताना….

विजेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत मेंढोळी येथे विजेचा जबर धक्का लागून एका इसमाचा मृत्यू झाला. सुनील पुरुषोत्तम ढवस (40) रा. मेंढोळी ता. वणी असे मृत युवकाचे नाव आहे. गावातील संजय जीवतोडे…