आनंदातच जगा! 

सुनील इंदुवामन ठाकरे: आत्महत्या सुरूच आहेत. गरीब करत आहेत. श्रीमंत करत आहेत. उच्चशिक्षित करत आहेत. निरक्षर करत आहेत. पण, का करत आहेत हा प्रश्न अद्याप कायम आहे. सहन करण्याची ताकद कमी झाली आहे. आपण सहन करण्याची क्षमता स्वतःहून गमावून बसलो…

डॉ. लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून डोंगरगाव ते कोसारा पांदण रस्ता पूर्ण 

विवेक तोटेवार, वणी: सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून झरी तालुक्यातील डोंगरगाव कोसारा व कोसारा पांदण रस्त्याचे काम पूर्ण झाले. शनिवारी 22 जून रोजी सदर…

वांजरी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

विवेक तोटावार, वणीः मृग नक्षत्राला निसर्ग भरभरून देईल. यात हिरवे स्वप्न फुलेल. या आशेवर असताना, निसर्गाने दगा दिला. शंकरने एका सहकारी संस्थेकडून कर्ज घेतले. बियाणे घेतलीत. पेरणी केली. मात्र पावसाने पुन्हा दगा दिला. आलेली रोपे करपली. त्यात…

चाहत्यांच्या “चहा”ची न्यारी दुनिया…

‘फक्कडचहा’ ........... असे शब्द जरी कानावर पडले तरी एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं. तर मग त्याचा आस्वाद घेतांनाचा आनंद काही वेगळाच असतो. सकाळी सकाळी चहाचा एकेक घोट हा सुस्ती व आळस पळवून लावतो. त्या कपातून निघणाऱ्या वाफा मनाला एक वेगळीच उभारी…

महावितरणला ग्राहकाभिमुख करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नवीन बदल स्वीकारणे गरजेचे – अधीक्षक अभियंता…

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: वीजबिल दुरूस्ती संबंधित  आलेल्या ऑनलाईन तक्रारींची दिलेल्या वेळत दखल घेण्यासाठी, तसेच बिलांसंदर्भात तक्रारच निर्माण होऊ नये यासाठी  बिलींग विभागाशी संबंधितच नाही तर महावितरणमधील सर्वांनीच ग्राहकांना दर्जेदार…

झरी तालुक्यात बालकामगारांच्या संख्येत वाढ

सुशील ओझा, झरी: तालुक्यात लहान मुलांना शिक्षण देण्याऐवजी पैसा कमविण्याच्या नादात तसेच गरिबीमुळे काम करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा आदिवासीबहूल तालुका असून निरक्षर अज्ञानी जनांची संख्या जास्त आहे. गरिबी व दारूच्या व्यसनाने घरातील कर्ता…

कुंभा येथे विजेचा धक्याने सासू व सुनेचा  मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे  सकाळी सात वाजताच्या सुमारास कपडे वाळू घालत असताना विजेच्या धक्याने   सुनीता शंकर मोहुर्ले (30) व शकुंतला वामन मोहुर्ले (50) या  सासू सुनेचा मृत्यु झाला. ही दुर्दैवी घटना  शुक्रवारी घडली.…

वैद्यकीय शिक्षणाच्या आरक्षणासाठी ओबीसी परिषदेचे निवेदन

विवेक तोटावार, वणीः केंद्रीय मंडळाने वैद्यकीय शिक्षणात ओबीसींसाठी आरक्षण कमी केल्याचे निवेदन ओबीसी परिषदेने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. ओबीसी परिषदेच्या म्हणण्यानुसार मंडळ आयोग व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसींना 27 टक्के,…

घोडदरा इथे पांदण रस्त्याच्या कामाला सुरूवात

मारेगाव: शुक्रवारी घोडदरा इथल्या पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. लोकसहभाग आणि डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून हा रस्ता तयार होत आहे.…

… अन् ढसाढसा रडले विद्यार्थी…

बहुगुणी डेस्क: त्याचा विद्यार्थ्यांशी संवाद केवळ अॅकॅडमिक नव्हता. तर त्यात विद्यार्थ्यांसोबतचा जिव्हाळा होता. तो केवळ एक शिक्षक नव्हता, तर मुलांचा पालकच होता, त्यांचा मोठा भाऊ. प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला माहित होती.…