साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मान्सून धमाका

वणी: वणीतील विराणी कॉम्प्लेक्स इथं असलेल्या साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मान्सून सेल सुरू करण्यात आला आहे. यात विविध ग्राहकांसाठी विविध ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ग्राहकांना मासिक इंस्टॉलमेंटमध्ये…

पाटण पोलीस स्टेशनमध्ये योगदिन साजरा

सुशील ओझा, झरी: होमगार्ड व गुडमॉर्निग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण पोलीस ठाण्यात जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात होमगार्ड, पोलीस कर्मचारी व सर्वसामान्यही सहभागी झाले होते. मोहम्मद इरफान युसूफ व अविनाश…

रेती तस्करी करणारे चार ट्रक जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून तेलंगणात वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून जप्त केले आहे. सुमारे १४ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करून तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. . पाटण परिसरातील दुर्भा…

योग साधनेने जीवन आनंदी होते : तारेंद्र बोर्डेे

विवेक तोटेवार, वणी:- योग हा आपल्या भारतीय जीवन पद्धतीचा पाया आहे. जी व्यक्ती या मार्गाने जाईल ती जीवनात आनंदी होईल. म्हणूनच आपल्या पंतप्रधानांनी या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचा लाभ…

मजरा (हिवरा) ते राजूर पांदण रस्त्याचे भूमिपूजन

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी मजरा ते राजूर या पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. लोकसहभाग आणि डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून हा रस्ता…

दुचाकी अडवल्याने विद्यार्थी जखमी

वणी - वणी तालुक्यातील मेंढोली ते शिरपूर रस्त्यावर एका मुलाची दुचाकी गावातीलच दोन तरुणांनी अडविली. त्यामुळे सदर विद्यार्थी दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली. शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या…

विद्यानिकेतन स्कूलमध्ये योग दिवस साजरा

रोहन आदेवार, मारेगाव: गुरूवार दि. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त मारेगाव येथील विद्यानिकेत इंग्लिश मिडीयम स्कुल ऍण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्सच्या प्रांगणात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी योग शिक्षक श्रीकांत…

मार्की (बु) बेघर वस्ती 35 वर्षांपासून विकासापासून वंचित

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील पेसा अंतर्गत येत असलेल्या मार्की (बु) येथील बेघर वस्ती गेल्या 35 वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. वारंवार तक्रारी आणि निवेदन देऊनही विकासकामे झाले नाही. त्याअनुशंगाने १९ जूनला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.…

वणीत बसपातर्फे 26 जूनला कार्यकर्ता मेळावा

विवेक तोटेवार, वणी: छत्रपती शाहु महाराज जयंती निमित्त बहुजन समाज पक्षातर्फे मंगळवार दिनांक 26 जूनला वणीत कार्यकर्ता मेळावा व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विठ्ठल रखुमाई भवन इथे संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. यासाठी…

पीककर्ज न देणा-या बँकेवर करणार कार्यवाही

सुशील ओझा, झरी:- शेतक-याने जर बँक व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यास व्यवस्थापकावर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करणार असा दम स्वावलंबी शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी बँक व्यवस्थापकाला दिला आहे. तसेच व्यवस्थापकाने…