हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू, जैन लेआऊट मधली घटना

गिरीष कुबडे, वणी: वणी येथील जैन ले आऊट परिसरातील शिव अपारमेन्ट मधील अक्षय जाचक (24) या तरुणाचा  मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास हृदयविकाराच्याा तीव्र झटक्याने  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारी अक्षय ने जेवण केल्या नंतर त्याच्या छातीत…

मारेगावात प्लास्टिक जप्तीची कारवाई

मारेगाव: शासनाच्या शासनाच्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी मारेगाव नगरपंचायतने सुरु केली आहे. सोमवारी १० जनांच्या भरारी पथकाने शहरातील विविध भागातील व्यापारी प्रतिष्ठाणावर धाड टाकली. त्यात दिड क्विंटलपेक्षा अधिक प्लॅस्टिक जप्त…

मांडवी गावात अंगणवाडी सेविकाच नाही

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील मांडवी गावात दीड वर्षांपासून अंगणवाडी सेविकाच नाही. त्यातच 16 कुपोषीत बालकांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कुपोषित बालक व स्तनदा मातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निवड झालेल्या सेविकेला नियुक्तीपत्र देण्याची…

पं. स. सदस्याच्या घरून होणारे रेशन वाटप बंद

सुशील ओझा, झरी: पंचायत समिती सदस्याच्या घरून होणारे रेशन वाटप बंद करण्यात आले आहे. याविरोधात लोकांनी तक्रार केली होती. हे प्रकरण वणी बहुगुणीने उचलून धरले होते. अखेर शासनाच्या जिल्हा परिषद शाळेतून रेशन वाटप सुरू झाले आहे. तालुक्यातील मांडवी…

रासा येथील खताच्या बॅग चोरट्यास केली अटक

विवेक तोटेवार, वणी;  तालुक्यातील रासा येथील कृषी केंद्र चालकाच्या तक्रारीवरून 21 जून रोजी खताच्या बॅगा चोरी गेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधत होते. लगेचच एका दिवसात वणी पोलिसांनी आरोपीला जेरेबंफ केले आहे.…

ढाणकी ते कृष्णानपूर रस्त्याचे भूमिपूजन

विवेक तोटेवार, वणीः सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून ढाणकी ते कृष्णानपूर रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. सदर रस्त्याचे भूमिपूजन  डॉ. लोढा यांच्या…

मुकुटबन ठाणेदारपदी धनंजय जगदाळे रुजू

सुशील ओझा,झरी:  नुकत्याच जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यात जिल्ह्यात ४ वर्ष पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्यात. तर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी विनंती अर्ज व…

चौकट आणि वर्तुळ

सुनील इंदुवामन ठाकरे: आपल्या जगण्याला एक चौकट असते. प्रत्येकाच्या आयुष्याची एक चौकट ठरलेली असते. या चौकटीत आपण जगत असतो. घर, पोटापाण्याची सोय, विरंगुळा व मित्र परिवार एवढ्या चौकटीतच आपण शक्यतो जगत असतो. चौकट म्हटलं की चार स्पष्ट दिशा असतात.…

ॲड. पल्लवी भावे यांना विधी विभागातीलआचार्य पदवी 

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूरः स्थानिक सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ येथील मानद प्राध्यापक ॲड. पल्लवी भावे यांना रा.तु.म. नागपूर विद्यापिठाने विधी विभागातील आचार्य पदवी प्रदान केली आहे. ‘‘ए क्रिटिकल स्टडी…

वणी झालं ‘‘हादसों का शहर’’ अपघातात तिघांचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणीः गेल्या काही महिन्यांत दुचाकीपासून तर चारचाकींपर्यंत विविध अपघातांमध्ये तालुक्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनियंत्रित वाहतुकीचे बळी ही शहरासाठी नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे सांस्कृतिक वैभव लाभलेलं हे शहर…