नोटबंदी, प्लास्टिक बंदीप्रमाणेच जिल्ह्यात दारूबंदी करा

सुशील ओझा, झरी: देशात नोटबंदी व प्लास्टिक बंदी करून चांगला निर्णय घेतला. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी अशी मागणी स्वामिनी संघटनेने केली आहे. मंगळवारी याबाबत तहसिलदारांना संघटनेद्वारा निवेदन देण्यात आले. गोरगरीब कुटुंब व…

झरी पंचायत समितीत सामाजिक न्याय दिन साजरा

सुशील ओझा, झरी: पंचायत समितीच्या सभागृहात राजश्री शाहू महाराज जयंती व  सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. समता दिंडीद्वारे गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. भारतीय राज्यघटनेने लोकशाही ही संकल्पना स्वीकारली असली तरी सामाजिक न्याय…

मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रात राजर्षी शाहू महाराज जयंती

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचीत्य साधून मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटून राजश्री शाहू महाराजांची जयंती वनविभाग व मराठा सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात…

विजेच्या शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापुर)  येथील शेतकरी संजय विश्वनाथ गोरे (47)  यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी 27 जून ला संध्याकाळी 6:45 च्या दरम्यान घडली. बुधवारी संध्याकाळी  मुकुटबन सह मांगली (हिरापूर) परिसरात…

बसपातर्फे छ. शाहू महाराज जयंती साजरी

विवेक तोटेवार, वणी: बसपा वणी विधानसभाच्या वतीने मंगळवारी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन सभा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात होते. वणीतील विठ्ठल रखुमाई भवन येथे दुपारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे…

गुरुवारी “रघुवंशम”वर संस्कृत साहित्य रसास्वाद अंतर्गत व्याख्यान

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संस्कृत भारती , लोकमान्य टिळक महाविद्यालयातील संस्कृत विभाग,जैताई देवस्थान तथा नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमासात आयोजित संस्कृत साहित्य रसास्वाद व्याख्यानमाला होते. या महिन्यातील व्याख्यान  …

मजरा ते राजूर रस्त्याचे लोकार्पण

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी मजरा ते राजूर या पांदण रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. लोकसहभाग आणि डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून हा रस्ता…

रक्षकच निघाला भक्षक, पोलीस अधिका-यावर गुन्हा दाखल

मारेगाव: मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर लाच मागितल्या प्रकरणी तसेच तक्रारदाराचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार संध्याकाळची ही घटना आहे. लाचलुचपत विभागाने ही कार्यवाही केली असून आरोपी पोलीस अधिकारी…

वणी बसस्थाकावरून महिलेचे दागीने लंपास

विवेक तोटेवार, वणी: वणी बस स्थानकवरून सोमवारी एक महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने दागिने लंपास केले. तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. चोरट्याचा शोध वणी पोलीस घेत आहे. सोमवारी प्रशांत फाकरू ताजने (30) रा. वणी आपल्या…

वणी पंचायत समिती तर्फे सामाजिक न्याय दिन साजरा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त समता दिंडी काढून सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या पटांगणावरून निघालेल्या दिंडीला…