डॉ. महेंद्र लोढा यांनी स्वीकारले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व

विवेक तोटावारः वाढत्या महागाईत शिक्षण हे दिवसेंदिवस अधिकाधिक महाग होत चाललं आहे. सामान्य मध्यमवर्गीय व गरीब पालकांना आपल्या मुलांना शिकवताना फारच तारेवरची कसरत करावी लागते. केवळ आर्थिक अडचणीमुळे अनेकांना आपले शिक्षण अर्ध्यावरतीच सोडावे…

महावितरणने एचव्हीडीएस योजनेतील 804 कोटींच्या कामांच्या निविदा मागविल्या

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतील; एचव्हीडीएसतील कामांची ऑनलाईन निविदा प्रक्रीया सुरु करण्यात आली. सुमारे 804…

संतप्त गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप

विवेक तोटेवार, वणी: तेजापूर येथील शाळेच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकल्याची घटना मंगळवारी घडली. तेजापूर येथील जिल्हा परिषदेचा शाळेत एक ते सात पर्यंत तुकड्या आहेत. मात्र या सात वर्गासाठी केेवळ…

शिक्षणव्यवस्था झाली पैसे कमविण्याचा धंदा: श्रुंगारे

विवेक तोटेवार, वणी: आजची शिक्षणव्यवस्था भांडवलदारांचे हित जोपासणारी असून केवळ शिक्षणाच्या नावावर पैसा उकळण्याचा धंदा बनत आहे. त्यामुळे होतकरू व मेहनती विद्यार्थी दुर्लक्षित राहतोय. मराठा सेवा संघ सारख्या सामाजिक व वैचारिक संघटनांनी याकडे…

झरी परिसरातील जड वाहतूक बंद करा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन परिसरात दोन कोळसा खदान असून, कोळसा वाहतूक करण्याकरिता जड वाहनांचा वापर होत आहे. खदानीमुळे प्रदूषणात वाढ झाली असून, जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे येथील जड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी…

अन् घाट ‘पास’ करताना बस झाली ‘फेल’…

सुशील ओझा, झरी: जुणोनीजवळचा घाट बसला पार करता आला नसल्याने प्रवाशांना पायी प्रवास करावा लागला. झालेल्या त्रासामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात आहे. फक्त तिकीट भाडे वाढवता मग योग्य ती सेवा का देत नाही असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला…

मुकुटबन वनविभागा तर्फे वृक्ष लागवड कार्यक्रम

सुशील ओझा, झरी: मुकुटबन वनविभागातर्फे रविवारी १ जुलैला सकाळी ९ वाजता भेडाळा कक्ष क्र ३१ बी मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. १ ते ३१ जुलै च्या कालावधीत ग्रामपंचायत तसेच शासकीय विभागांना रोपांचे पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले…

मुकुटबन पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र सरकारने राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलित करण्याचे निर्णय घेतले आहे. तालुक्यात वनविभाग तर्फ़े तसेच शासकीय निमशासकीय, ग्रामपंचायत, नगरपंचायत, द्वारे ही वृक्ष लागवड करण्यात येत आहे. याच अनुषंगाने…

तीन महिन्यात 70 रेती तस्करांवर कारवाई

सुशील ओझा, झरी: पैनगंगा नदीपात्रासह हर्रास न झालेल्या रेतीघाटातून खुलेआम रेती तस्करी करणा-या 70 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यात अवैधपणे रेतीची वाहतूक करणारे ३५ ट्रॅक्टर जप्त केले असून, एका कंपनीकडून १ लाख रुपये दंड वसूल केला आहे.…

शिवसेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सुशील ओझा, झरी: महसूलमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त झरी येथील ग्रामीण रुग्णालयात शिवसेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी आ. विश्वास नांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.…