मातृप्रेमाच्या ‘‘सागर’’ने आईलाच केले सेलिब्रेटी

विवेक तोटेवार, वणीः आई जगातली सगळ्यात मोठी सेलिब्रेटी असते लेकरांसाठी. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जवळपास सगळ्याच लेकरांचा प्रयत्न असतो. आई म्हणजे प्रेमाचा सागर असतो. आपल्या आईच्या प्रेमापोटी व मातृप्रेमाचा गौरव करीत एका युवकाने…

खैरगाव येथील कृष्णाजी पा. आवारी यांचे वृद्धपकाळाने निधन

विवेक तोटावारः मारेगाव तालुक्यातील मार्डीजवळील खैरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक कृष्णाजी पा. आवारी यांचे शुक्रवारी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 98 वर्षांचे होते. मारेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय आवारी यांचे ते आजोबा होते.…

बहुगुणीकट्टा: बरं झालं गेली…

सुनील इंदुवामन ठाकरे: बापरे! एसी बंद झालेत. मोठमोठाले भाषणाचे माईक बंद झालेत. कसं सगळंच कोलमडलं. गावात पावसाळी अधिवेशनात वीज गेली. सर्वच पक्षांच्या नेत्यांना किती त्रास झाला असेल. त्यांची किती गैरसोय झाली असेल. एकमेकांवर आरोप…

‘बिग बॉस’चे घर वणीकरांच्या भेटीला

बहुगुणी डेस्क: बिग बॉस'चं मराठमोळं रूप महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीस आलं आणि ते लोकांच्या पसंतीसही उतरलं. किमान एकदा तरी 'बिग बॉस'च्या घरात जायला मिळावं अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. 'बिग बॉस'च्या खऱ्याखुऱ्या घराला भेट देणं…

मुसळधार पावसाने घरात शिरले पाणी

मारेगाव: मारेगाव तालुक्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. तर नगरपंचायतीचे पावसाळी नियोजन शून्य असल्याने त्याचा चांगलाच फटका नागरिकांना बसला. मारेगावातील वार्ड क्र. 4 मध्ये रस्त्याची…

मुसळधार पावसाने मारेगाव तालुक्यातील शेतकरी सुखावला

मारेगाव: पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकरी दुबार, तिबार पेरणीच्या चक्रव्युहात सापडला होता. मात्र गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. सुरवातीला पावसाने दगा दिल्याने…

संत रविदास युवा मंचाद्वारे 15 जुलैला गौरव सोहळा

विवेक तोटावारः चर्मकार समाजातील पदवी, पदविका, कला, वाणिज्य, इंजिनिअरिंग, मेडिकल, आय टी आय, फार्मसी, दहावी, बारावी तसेच इतर क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव आयोजित केला आहे. या क्षेत्रांतील गुणवंतांनी किंवा त्यांच्या पालकांनी नावे 8 जुलै पर्यंत…

मारेगाव अपघात: दुस-या विद्यार्थ्यानेही गमावला जीव

मारेगावः गुरूवारी मारेगाव येथे दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात एक जण ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. यात गंभीर असलेल्या दुस-या विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला आहे. उपचारासाठी चंद्रपूरला हलविताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. कसा झाला…