बसअभावी विद्यार्थ्यांची शाळेसाठी पाच किलोमिटर पायपीट

सुशील ओझा, झरीः तालुक्यातील मागुर्ला (बु.) येथे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी रोज पाच किलोमिटर पायपीट होत आहे. यासाठी पालकांनी झरी-जामणीचे गटविकास अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना एक निवेदन सादर केले. यात विद्यार्थ्यांसाठी मानव विकास…

पुराच्या पाण्यात युवक गेला वाहून, शोध सुरू

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यातील मेंढोली येथील एक युवक पेटूरचा नाल्या मधून वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. मेंढोली येथील सुनील सुभाष भोयर (27) वर्ष हा युवक वणीतील कामे आटोपून दुचाकीने गावाला परत जात…

जैन ले आऊट परिसरात दुषित पाण्याचा पुरवठा

गिरीश कुबडे, वणी: वणीतील जैन ले आऊट परिसरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून नळाला दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नाकडे नगर परिषद व प्रशासन लक्ष न देत नसल्याने येथील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त…

लोखंडी रॉडने दोघांना मारहाण, एक गंभीर

विवेक तोटेवार, वणी: वादातून दोन जणांना मारहाण केल्याची घटना वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या येणक येथे घडली आहे. यात दोन जण जखमी झाले असून एकाची परिस्थिती गंभीर आहे. ही घटना काल शनिवारी संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान घडली.…

काटोल आईएमए द्वारा विविध उपक्रम

सुनील इंदुवामन ठाकरे, काटोल: नॅशनल आईएमए निर्देशित '' ज़ीरो टॉलरन्स फॉर वायलेंस अगेंस्ट हेल्थ प्रोफेशनल्स अँड क्लिनिकल एसटैबलिशमेंट्‍स'' या अंतर्गत काटोल आईएमए चा "सेफ फ्राटरनिटी वीक" सप्ताह दि. 1 ते 8 जुलै साजरा करण्यात आला. या…

वणीत 1265 लाभार्थ्यांना मिळणार घरकुल

विवेक तोटेवार, वणी: येथील नगर परिषदेने पंतप्रधान आवास योजनेचा सतत भक्कम पाठपुरावा केल्यामुळे पहिल्या टप्प्यात 1265 कुटुंबाला स्वतःचे हक्काचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे  यांनी दिली आहे. पंतप्रधान…

कोळशाच्या जड वाहतुकीमूळे रुईकोट-अर्धवन मार्ग ठप्प

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पांढरकवडा (लहान) येथील टॉपवर्थ कोळसा खाण आहे. या खाणीतून दिवसरात्र ओव्हरलोड कोळशाचे ट्रक भरून वाहतूक केली जात आहे. या मार्गावरून जाणारे ट्रक फेल झाल्याने रुईकोट अर्धवन…

अवैध दारू तस्करी विरुद्ध कार्यवाही, 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: एलसीबी पथकाने वणी भालर मार्गावर चंद्रपूरला जाण्याच्या तयारीत असलेली अवैध दारू जप्त केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर एका प्रकरणातील…

पावसाने वाहून आलेल्या मातीमुळे खातेरा मार्ग बंद

सुशील ओझा, झरी: मुसळधार पावसामुळे झरी तालुक्यातील खातेरा जाणाऱ्या मार्गावरील पुलावर मातीचा थर जमा झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सतत दोन दिवस पाऊस सुरू असल्याने खातेरा गावाजवळील पुलावरून रात्रभर पाणी वाहत होते. याच पाण्यात आजूबाजूला…

शिरपूर येथे वृक्षारोपण

धीरज डाहुले, शिरपूर: शनिवारी शिरपूर येथील जिल्हा परिषदच्या प्रांगणात आणि गावातील मोकळ्या मैदानात कैलास क्रिकेट क्लबच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. हा वृक्षरोपणाचा पहिला टप्पा असून यानंतर दुस-या टप्प्यात आणखी झाडं लावण्यात येणार आहे.…