विजेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी; तालुक्यातील जत्रा रोडवर मदिना दूध डेरीचे मालक गुलाम मोहम्मद मुस्तफा वय (48) राहणार वागदारा (नवीन) यांचा इन्व्हर्टरचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी 4:30च्या दरम्यान ही घटना घडली. आज दुपारी 4.30…

विदर्भा नदीवरील पूल खचला

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यात चार दिवस सतत पडलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पुराचे पाणी ओसरू लागले. अशातच विदर्भा नदीचे पाणी ओसरताच सदर नदी वरील पूल वाहून गेल्याचे दिसून आले. पूल वाहून…

पुरात वाहून गेलेल्या युुवकाचा सापडला मृतदेह

विलास ताजने,(मेंढोली):  वणी वरून मेंढोली येथे जाताना पेटूरच्या पुलावरून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आज बुधवारला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पेटूरच्या स्मशानभूमी जवळ दिसून आला. वणी तालुक्यातील मेंढोली येथील सुनील सुभाष भोयर हा २७…

कामाला लागा, आता डायरेक्ट वणीतच भेटू- अजितदादा पवार

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूरः तिकिटाची चिंता करू नका. तुम्ही तुमचे कार्य असेच निरंतर वेगाने सुरू ठेवा. पक्ष आणि आम्ही सगळे डॉ. महेंद्र लोढा यांच्या सोबतच आहोत. आता जनतेशी, कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद वाढवा. कार्यकर्त्यांनो जोमाने…

असा आला परत चोरीला गेलेला ट्रॅक्टर!

सुरेंद्र इखारे, वणीः छोटी मोठी वस्तू चोरीला जाणे आपण समजू शकतो. मात्र एक ट्रॅक्टरच अख्ख्या ट्रॉलीसह चोरीला गेल्यामुळे ट्रॅक्टर मालकाला धक्काच बसला. रासा येथील रमेश सखाराम बोंडे यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याची…

वणीत शुक्रवारी कालिदास दिनाचे आयोजन

सुरेंद्र इखारे, वणी: महाकवी कालिदास यांना अभिवादन करण्यासाठी शु्क्रवारी वणीमध्ये कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 7 वाजता आंबेडकर चौकातील नगर वाचनालय येथे हा दिन साजरा होईल. मेघदूत या काव्यातील उल्लेखाच्या आधारे आषाढाच्या…

रेल्वखाली कटून निवृत्त मिल्ट्रीमॅनचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यातील नवरगाव येथील एका इसमाची रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. नवरगाव ते वडजापूरच्या मध्ये हा अपघात झाला. रामदास जेणेकार (42) हे नवरगाव येथील रहिवाशी होते. 9 जुलैला ते कायर येथे…

वणी-अदीलाबाद राज्य महामार्गावरी पूल खचण्याच्या मार्गावर

सुशील ओझा, झरी: वणी-अदीलाबाद या राज्य मार्ग क्र. 315 या मार्गावरील मुकुटबनजवळील पूल मुसळधार पावसाने काही प्रमाणात खचला आहे. या मार्गावरून नेहमी अवजड वाहनांची वाहतूक होते. सततच्या पावसाने पूल आणखी जीर्ण झाला असून हा पूल केव्हाही कोसळू शकतो.…

श्रमदानातून मांगुर्लावासीयांनी केली पुलाची दुरुस्ती

सुशील ओझा, झरी: झरी ते मांगुर्ला (बु.) या पाच कि.मी. मार्गावरील पुलाची एक बाजू पावसाच्या पाण्याने खचल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. परिणामी, झरी येथे शिक्षणासाठी पायदळ जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि प्रवाशांना मोठा त्रास होत होता.…