दत्त मंदिर झिरी येथे सामूहिक सतारवादन शुक्रवारी

सुरेंद्र इखारे, बडनेराः ब्रह्मचारी योगी श्री सीताराम महाराज टेंबे संस्थान येथे समाधी शताब्दी वर्षात पुण्यतिथी सोहळा होत आहे. यानिमित्त संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ मार्गावरील झिरी येथील दत्तमंदिरात नियमित…

पुरात वाहून जाणा-या तरुणाला लोकांनी वाचवले

बहुगुणी डेस्क: गेल्या चार दिवसांआधी पेटूर येथील पुलावरून एक तरुण वाहून गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला चार दिवसही लोटत नाही तर पु्न्हा अशीच एक घटना समोर आली. मात्र यात लोकांच्या सतर्कतेमुळे या तरुणाचा जीव वाचला. ही घटना आहे…

सावधान ! नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बहुगुणी डेस्क: सध्या पावसाचा तडाखा अद्यापही कायम आहे. परिसरातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. त्यातच आता बेंबळा प्रकल्पाचे 20 दरवाजे उघडल्याने वर्धा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीच्या…

तीन पोलिसांची एसपींसमोर पेशी

विवेक तोटेवार, वणी: शिरपूर येथील दोन आणि वणी येथील एक अशा तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी एसपींसमोर पेशी झाली. पैनगंगा कोळसा खाणीतील कोळसा चोरीमध्ये वसुलीसाठी महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांची पेशी झाल्याचे बोलले जात आहे. कोळसा वसुली…

मुंगोली रोडवरून जळत्या कोळशाची वाहतूक

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील मुंगोली इथून पेटत्या कोळशाची ट्रकमधून वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकाराकडे वेकोलि प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या कडे लक्ष द्यावे अशी मागणी मुंगोलीवासी करीत आहे. मुंगोली, कोलगाव,…

भर पावसात पोलिसांचा चित्तथरारक पाठलाग

विवेक तोटेवार, वणी: खासगी वाहनातून चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडली. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शिरपूर पोलिसांनी ही कारवाई केली. या इंडीगो कारमधून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक…

अपघातास कारणीभूत ठरणा-या कंपनीवर गुन्हे दाखल करा

रोहन आदेवार, मारेगाव: मारेगाव येथील चौपदरी रस्त्याच्या मध्ये दुभाजक उभारण्यात आला आहे. या दुभाजकाच्या बाजुला चार ते पाच फुटांचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे इथे अनेक छोटेमोठे अपघात झाले आहे. याला आयवीआरसीएल ही कंपनी जबाबदार असून या…

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

विलास ताजने, (मेंढोली):  वणी तालुक्यातील शेलू (चारगाव) येथील शेतकरी रघुनाथ मुके वय (६५) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. बुधवारी रघुनाथ हे जनावरांच्या गोठयात जनावर बांधण्यासाठी खुटा गाडत…