नगरपंचायतीच्या नगरसेवका कडूनच विकासकामाला विरोध

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत मधील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये हेतुपुरस्पर विकासकामे होत नसल्याची तक्रार मुख्याधिकारींकडे करण्यात आली आहे. झरी ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रूपांतर होऊन अडीच वर्ष लोटूनही एकही विकास कामे नाही तसेच अंतर्गत…

परमडोहच्या जि. प. शाळेत पालक प्रशिक्षण वर्ग

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारला पालक प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून पालकांचे कर्तव्य, विध्यार्थ्यांच्या…

बसमध्ये अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या युवकास चोप

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते चंद्रपूर जाणाऱ्या शासकीय बसमध्ये अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या युवकाला लोकांनी चांगलेच बदडल्याची माहिती आहे. सदर युवक कृष्णानपूर येथील असल्याची माहिती आहे. मुकुटबन येथून दुपारी ३ ते ४ वाजता दरम्यान चंद्रपूर करीता बस…

पुरी येथे “भगवान जगन्नाथ”ची रथयात्रा सुरू

जितेंद्र कोठारी: ओडीसा राज्यातील पुरी येथील जगप्रसिद्द “भगवान जगन्नाथ” ची नऊ दिवसीय रथयात्रा आज कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात सुरु झाली. ढोल, ताशे आणि हरीबोलच्या जयकारासह विशाल रथांवर आरूढ भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्राचे वेगवेगळे…

वणीत धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

सुरेंद्र इखारे, वणी: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिनांक 15 जुलैला सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा रोड येथे 44 झाडे लावण्यात येणार आहे. तर…

29 जुलैला नगर वाचनालयात वत्कृत्व स्पर्धा

सुरेन्द्र इखारे, वणी: वणी येथील नगर वाचनालयात दिनांक 29 जुलैला दुपारी 2 वाजता वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगर वाचनालय आणि संस्कार भारती समिती यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात शाळेतील…

ताणून धरलेली उत्सुकता, कुतुहल शिगेला “संघाचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न” पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: आर एस एसचे मा. गो. वैद्य आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक सदस्य अॅड.  पुरुषोत्तम खेडेकर पहिल्यांदाच एका मंचावर बोलणार आहे. मीडिया वॉच पब्लिकेशनचे संचालक तथा प्रकाशक अविनाश दुधे यांनी संपादित केलेल्या "संघाचं…

अशा बदलून घ्या फाटक्या नोटा !

वणी बहुगुणी डेस्क: अनेक वेळा आपल्याकडे नकळत फाटक्या किंवा मळक्या नोटा येतात. कधी एटीएममधून तर कधी भाजी किंवा बाजाररहाट करताना येतात. मात्र, फाटक्या नोटा किंवा खराब झालेल्या नोटा दुकानदार घेत नाही. त्यामुळे या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न…

ब्रेकअप झाल्यानंतर मित्र/मैत्रिणींना चुकूनही या ‘5’ गोष्टी बोलू नका !

वणी बहुगुणी डेस्क: प्रेमाचे नाते तुटण्यासारखे दुसरे दुःख नाही. अशा प्रसंगी लोकांना आपल्या लोकांची साथ आणि आधाराची गरज असते. तुमच्याही आजूबाजूला अशी मंडळी असतील. तुम्ही जर तुमच्या ब्रेकअप झालेल्या फ्रेंडला मदत करु इच्छित असला तर चुकूनही…

वणीत खासगी शिकवणी वर्गाची धूम

विवेक तोटेवार, वणी; तालुक्यामध्ये शाळा महाविद्यालयाचे निकाल जाहीर झाले. त्यामुळे आता वरच्या वर्गातील प्रवेशासाठी पालक धडपड करताना दिसत आहे. यासोबतच पालकांची शिकवणी वर्गासाठीचीही धडपड सुरू आहे. जर शिकवणी वर्गात आपल्या पाल्याला शिक्षण घ्यावे…