गाळामुळे बंद झालेल्या खातेरा मार्गाकडे दुर्लक्ष
सुशील ओझा झरी: गेल्या 7 दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. याचा फटका जनसामान्यांना होत आहे. तालुक्यातील खातेऱ्याला जाणाऱ्या मार्गावरील पुलावर पुरामुळे मातीचा थर जमा झाल्याने वाहतूक ठप्प झाली. सतत पाऊस सुरू असल्याने खातेरा गावाजवळील पुलावरून…