चर्मकार समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा 15 जुलै रोजी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः येथील संत रविदास समाज सुधार मंडळ आणि संत रविदास युवा मंचाचे गुणवंतांचा गौरव सोहळा रविवारी 15 जुलै रोजी होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील कल्याण मंडपम येथे सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव…

जे खळांची व्यंकटी सांडो…..

तेराव्या शतकात ग्लोबल व्हिलेजची कन्सेप्ट ज्ञानदेवांनी मांडली. त्यांनी ‘‘विश्वात्मक देवाला’’ समस्त प्राणीजातांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं दान मागितलं. कुणाच्या शुद्धीपत्राने तसा काही विशेष फरक पडणार नव्हता त्यांच्या…

वणीत पावसाची संततधार, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत

विवेक तोटेवार,वणी; तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर पाऊस असल्याने वणी आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे बाजारपेठही थंड होती. त्यातच अनेक व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. या संपूर्ण वेळात…

वणी शहरात पाण्याचा कहर, जनजीवन विस्कळीत

विवेक तोटेवार, वणी: रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने वणीत कहर केला असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वणी-गणेशपूर हा पूल संपूर्णतः पाण्याखाली गेला असून सध्या या पुलावरून दिड ते दोन फुटांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या परिसरात…

एका दगडाची कथा….

सुनील इंदुवामन ठाकरे:  गावातील एका मुख्य नाल्यावर एक दगड पडला. नाल्यातले पाणी तुंबले. रस्त्यावर आले. रिटायर्ड हेडमास्तर म्हणाले, 100-200 रूपये मजुरी दिली तर कुणीही तो काढून देईल. गावप्रमुखाने हा प्रस्ताव विचाराधीन ठेवला. विरोधकांनी ही…

बघता बघता जमिनदोस्त झाले घर, वाहून गेलं सर्वकाही

सुशील ओझा, झरी: निरंतर सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील मार्की येथे दीपक सुरपाम यांचं घर होतं. पावसाचा मारा वाढतच होता. अशातच पावसाने जोर धरला. दीपकचं कुडाचं घर क्षणार्धात जमिनदोस्त झालं. निसर्गाच्या या…

धक्कादायक ! बामर्डा गावातील पूल कोसळला

धनंजय आसुटकर, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बामर्डा या गावाला जोडणारा पूल कोसळल्याने या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. तसेच पुराचे पाणी बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन…

बोअरिंग आणि महागडे शिक्षण आता सुखकर

बहुगुणी ऍडव्हटोरिअल डेस्क: बारावीचं वर्ष सगळ्यात महत्त्वाचं. विद्यार्थी आणि पालकांना अत्यंत काळजीत टाकणारं हे वर्ष असतं. त्यातही 11 वी आणि 12वीच्या कोचिंग क्लासेसचा खर्च हा जवळपास 30 हजार रूपये लागतो. बरं एवढा पैसा खर्च करूनही विद्यार्थी…

शिंदोला येथे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

विलास ताजने, (वणी): वणी तालुक्यातील शिंदोला ते कळमना या आठ कि.मी. रस्त्यापैकी १२५० मीटर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. शिंदोला ते कळमना या रस्त्यावर शिंदोला गावालगत प्रचंड प्रमाणात…