दुचाकी अपघातात वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नायगाव जवळ अपघातसत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. शनिवारी सकाळी एका वेकोली कर्मचारी आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी घराबाहेर पडला. रस्ता लहान असल्याने गाडी रोडवरून खाली उतरली असता पुन्हा रोडवर घेण्याच्या प्रयत्नात…

ती ‘‘ती’’ आहे….

सुनील इंदुवामन ठाकरे: बलात्काराच्या बातम्या सातत्याने सर्वच मीडियामध्ये झळकतात. कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होत असतं. मीडियावाल्यांसाठी ते मात्र फक्त ‘‘न्यूज ब्रेकिंग’’ असतं. ही अत्यंत अमानवी बाब आहे. बरं यातही पीडितेची जात किंवा धर्म…

कलावती बांदुरकर यांच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

मारेगाव: कलावती बांदुरकर यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. कलावती बांदुरकर यांच्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांची विधवा असून त्यांच्या घरी राहुल गांधी यांनी भेट दिल्याने त्या अचानक प्रकाशझोतात आल्या होत्या.…

कपाशीची नुकसान भरपाई देण्याची मागणी

विलास ताजने, (शिंदोला): वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेतकऱ्यांचे गतवर्षी कपाशी पिकावर आलेल्या बोन्डअळीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु सदर गावाला नुकसान भरपाई पासून वगळण्यात आले आहे. म्हणून कपाशीची नुकसान भरपाई देण्याची मागणी…

वणीत नगर परिषदेच्या विरोधात अनोखे “बेशरम” आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: मे महिन्यात वणीतील टिळक चौकात पाण्याची पाईपलाईनचे काम करतांना खड्डा खोदण्यात आला. पाईपलाईनचे काम झाल्यानंतरही खड्डा बुजविण्यात न आल्याने शुक्रवारी सर्वपक्षीय “बेशरम” आंदोलन करण्यात आले. वणीतील टिळक चौक म्हणजे मुख्य…

अभियंता व कंत्राटदारावर कारवाई करा

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कोडपाखिंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळल्याला एक महिन्याचा कालावधी लोटला. त्यातच शाळेची टिनपत्रे आणि लोखंडी अँगल कंत्राटदाराने घशात घातले असा आरोप करत शाळा सुधार समितीने अभियंता व कंत्राटदारावर कारवाई…

झरी तालुक्यात 2 लाख 66 हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य

सुशील ओझा, झरी: १३ कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत झरी तालुक्यात २ लाख ६६ हजार झाडांची लागवड वनविभाग करणार आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीसह अशासकीय संस्था, नगर पंचायत, आदी विभाग या मोहिमेत सहभागी होत आहे. . झरी…

ट्राफिक पोलिसाला भर चौकात मारहाण

विवेक तोटेवार, वणी: वणीतील खाती चौकात ट्राफिक पोलिसाला मारहाण करण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा मुळचा वणीचा असून यवतमाळ येथे पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. ट्राफिक पोलीस राजू टेकाम (32) हे संध्याकाळी…

न. प. शाळांमध्ये सामाजिक न्यायदिन साजरा

देवेंद्र खरवडे, वणी: नगर परिषद वणी अंतर्गत येणाऱ्या 11शाळांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. सोबतच शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. क्रांतीज्योती…

वैद्यकीय प्रवेशात ओबिसींना २७% आरक्षण देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

विवेक तोटावार, वणी:  राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी ओबीसींना नियमानुसार २७% आरक्षण मिळावे यासाठी संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्हा(पूर्व)ने उपविभागीय अधिकारी वणी मार्फत देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना निवेदन दिले. सरकारने वैद्यकीय…