अखेर घोडदरावासीयांची पाण्यासाठी पायपीट थांबली

विवेक तोटेवार, वणी: मंगळावर पाणी आहे की नाही याचे अलिकडे प्रयत्न होत आहे. मात्र मारेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल घोडदरा गावात पाण्यासाठी पायपीट करावी लागायची याची कुणी दखल घेतली नाही. स्मार्टफोन, इंटरनेट, अत्याधुनिक तंत्रज्ञान, घरोघरी…

झरी तालुक्यात उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री

सुशील ओझा, झरी: परिरसात उघड्यावर विक्री होणारे खाद्य पदार्थ सेवन केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. शहरातील अनेक हॉटेलकडे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी नसून या हॉटेलमधून उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. याकडे…

बंदी असलेल्या तणनाशकाची शेतक-यांमध्ये मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे रेंगाळलेल्या पिकांच्या पेरण्यांना वेग आला. अशा वेळी शेतात वाढणाऱ्या तणांकडे दुर्लक्ष करता येत नाही. तणांमुळे पिकांच्या उत्पादनवाढीवर परिणाम होतो तसेच त्यांचा…

मुकुटबनवासीयांना मिळणार शुद्ध पाणी

सुशील ओझा, झरी: मुकुटबनवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने उपाययोजना केल्या आहे. यापूर्वी फिल्टर प्लांट सुरू केला असून, पुन्हा दोन शुद्ध फिल्टर प्लांट सुरू करणार आहे. त्यामुळे १२ हजार लोकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येणार…

पावसाने दडी मारल्याने कापसाचे पीक धोक्यात

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात रोहणी व मृग नक्षत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली. मात्र सहा-सात दिवसांपासून पावसाने दडी मारली. शेतात पेरण्या केलेल्या कापूसाच पीक धोक्यात आले आहे. दोन दिवसात पाऊस न आल्यास…

संतप्त महिलांनी जाळले अवैध दारू विक्रीचे दुकान

विवेक तोटेवार, वणी: नायगाव आणि सावर्ला येथील महिलांनी अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार पुकारला असून संतप्त महिलांनी एक दुकान जाळल्याचीही माहिती मिळत आहे. या महिला एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी त्यांचा मोर्चा वणीजवळच्या टर्निंग पॉइंट इथेही…

शेतकऱ्याच्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू

सुशील ओझा, झरी: झरी पाटण येथे एका शेतक-याच्या बैलाला सर्पदंश झाल्याने यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली. यात शेतकऱ्याचे ६० हजाराचे नुकसान झाले. मो. इरफान मो. युसूफ या पाटण येथील शेतक-याची…

सरस्वती विद्यालयातील 3 विद्यर्थिनींना शिष्यवृत्ती

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील मुकुटबन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयातील 3 विद्यार्थिनी एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षा 2017-18 मध्ये यश संपादन केलंय. यात कु श्रेया विनोद खडसे हिला 94 गुण, कु स्वेता नामदेव खडसे 91, कु स्नेहा शुधोयन देठे…

युवकावर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार

विवेक तोटेवार, वणी; रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वणीतील दीपक चौपाटी परिसरात एका युवकावर तीन जणांनी हल्ला केला.यात युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जखमीच्या भाच्याने वणी पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून वणी पोलिसात सादर तिन्ही…

बोरगाव फाट्याजवळ अपघात, एक जागीच ठार

रोहण आदेवार, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या बोरगाव फाट्याजवळ दुचाकीचा अपघात होऊन त्यात एक जण जागीच ठार झाला आहे. विवेक गुलाबराव मोडक (53) राहणार भीमनगर वणी येथील रहिवासी हे लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे लिपिक म्हणून कार्यरत…