आरोग्यधाम हॉस्पिटलद्वारा माझेच कार्य सुरू: संत डॉ. रामराव महाराज

दिग्रस (प्रतिनिधि): आरोग्यधाम हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवूत आहे. माझ्या नावाने चाललेल्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना योग्य ती सेवा दिली जाते याचा मला आनंद आहे. समाजसेवेचे जे व्रत मी अंगिकारले तेच कार्य…

दाभाडी शिवारात वनमजुरावर वाघाचा भीषण हल्ला

सुशील ओझा, झरी: वाघाने एका शेतमजुरावर हल्ला केल्याची घडना काल मंगळवारी घडली. यात मजुराची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पांढरवाणी येथील दादाराव तुकाराम दडांजे वय ४५ वर्ष हे व काही पुरूष व महिला मजूर…

कमळवेली घाटातून रेतीची अवैध तस्करी जोमात

सुशील ओझा, झरी: लोकांना बांधकामासाठी रेती मिळावी तसेच यातून शासनाला महसूल मिळावा यासाठी रेतीघाट हर्रास केले आहे. यातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असून यामुळे शासनाचा…

भरधाव ट्रकच्या धडकेत तीन जनावरांचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: ३० एप्रिलच्या रात्री कोळशाची वाहतूक करणा-या ट्रकने जनावरांना जोरदार धडक दिली. यात तीनही जनावरांचा मृत्यू झाला. मेलेल्या जनावरांत दोन गरोदर गाय व एक बैल आहे. यातील गाय गावातीलच देवस्थानाची होती, तर एक गाय व बैल कुणाचा होता हे…

झरी येथे सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन

सुशील ओझा, झरी: झरी येथे व्यापारी असोसिएशन व ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने पिण्याच्या पाण्याच्या पानपोईचे उदघाटन करण्यात आले. झरी तालुका असून येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, आरोग्य केंद, भूमिअभिलेख कार्यालय, शाळा,…

वणीत भर दिवसा राजरोसपणे टिप्परने वाळूची तस्करी

विवेक तोटेवार, वणी: 1 मेला कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी असते. याचा फायदा घेऊन वणीत जुन्या विवेकानंद शाळेजवळ एका टिप्परने दिवसभरात 6 ते 7 ट्रिप मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही सजग नागरिकांनी याबाबत महसूल विभागाला माहिती…

अडेगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात

सुशील ओझा, झरी: राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त अडेगाव येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी राष्ट्रसंतांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यलयाला भेट देणार आली. तर ग्रामपंचायतीचे कामकाज राष्ट्रवंदनेनी सुरू करण्यात…

कामगार आणि त्यांचे हक्क: दशा आणि दिशा

कामगार आणि त्यांचे हक्क: दशा आणि दिशा - डॉ. श्याम जाधव (नाईक) 1 मे रोजी जगभरात जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रासाठी हा दिवस यासाठी विशेष आहे कारण याच दिवशी महाराष्ट्र दिनही असतो. अण्णाभाऊ साठे यांचं कामगारांच्या गौरवार्थ एक…

मारेगावजवळ भीषण अपघात, 3 ठार 5 गंभीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव:मारेगावजवळ ट्रक आणि मॅक्स गाडीचा भीषण अपघात झाला. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर येथील महांकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत जात असताना मारेगाव पासून एक किमी अंतरावर तुळशीराम…