शेतकऱ्यांच्या नावाने बोगस दाखले देऊन जनावर तस्करी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली, अनंतपूर मार्ग जनावर कत्तलीकरिता तेलंगणात दिवस रात्र चारचाकी व पायदळ तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष असून सदर तस्करीतून लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. मारेगाव तालुक्यातील…

मुकुटबन परिसरात चोरीच्या डिजलच्या विक्रीला ऊत

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व लोकसंख्येने मोठे असलेले गाव म्हणून मुकुटबन या गावाची ओळख आहे. परिसरात अडेगाव, गणेशपूर व लहान पांढरकवडा परिसरात डोलोमाईट, चुना फॅक्ट्री, कोळसा खाण असून मुकुटबन येथे सिमेंट फॅक्ट्रीचे काम…

वणीत आयपीएल सट्ट्यावर पुन्हा धाड, चार बुकींना अटक

विवेक तोटेवार, वणी: वणीत सुरू असलेल्या आयपीएल सट्टा जुगारावर वणी पोलिसांनी कार्यवाही केली आहे. शनिवारी रात्री झालेल्या या कार्यवाहीत चार बुकींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन…

दिग्रसमध्ये ‘महात्मा फुले आरोग्य योजने’ अंतर्गत आरोग्य शिबिर

दिग्रस (प्रतिनिधी): दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलतर्फे ग्रामीण रुग्णालय येथे 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' अंतर्गत तपासणी शिबिर घेण्यात आले. हे शिबिर आज शनिवारी सकाळी 8 ते 12 दरम्यान झाले. यात शेकडो रुग्णांनी…

झायलो, टाटा मॅजिक व दुचाकीचा विचित्र अपघात

रोहण आदेवार, मार्डी: राळेगाव तालुक्यातील वडकी या सिमेंट महामार्गावरील सावंगी गावाजवळ २६ एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान विचित्र अपघात झाला. झायलो, टाटा मॅजिक व दुचाकी अशा तीन गाड्यांचा या महामार्गावर अपघात झाला. यात दुचाकीस्वार…

आयपीएल सट्ट्यावर धाड; सहा बुकींना अटक

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी रात्री चिखलगाव येथे चालणाऱ्या आयपीएल सट्टयावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या धाडीत सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चिखलगाव येथील चोपडा यांच्या घरी हा सट्टा सुरू होता.…

आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी निवेदन

सुशील ओझा, झरी: चंद्रपूर जिल्ह्यातील इन्फॅन्ट जिजस पब्लिक स्कूलच्या वसतीगृहातील आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. याविषयी विविध आदिवासी संघटनांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.…

दिग्रस येथे भव्य कॅन्सर निदान व उपचार शिबिर

दिग्रस (प्रतिनिधी): दिग्रसमध्ये दिनांक 4 मे रोजी शनिवारी कँसर रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 11 ते 2 दरम्यान स्थानिक आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये घेण्यात येणार आहे. सर्वसामान्य लोकांना कँसरबाबत माहिती मिळावी व…

अखेर मुकुटबन-यवतमाळ रात्रकालीन बस सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे शासकीय कार्यालये, कॉलेज, रुग्णालय, खासगी कंपनी असल्याने शासकीय व खाजगी कामाकरिता पांढरकवडा व यवतमाळ येथे व्यापारी, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना ये- जा करावी लागते. मुकुटबनवरून…

ज्वारीचे फुटवे खाल्याने दोन गाईंसह कालवड व गोऱ्याचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गणेशपूर येथील चार शेतकऱ्यांच्या जनावरांनी शेतात जाऊन ओले फुटवे खाल्याने फुगून मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहिती नुसार गणेशपूर येथील शेतकरी बंडू नीखाडे, सुधाकर मडावी, भुजंग गेडाम व विठ्ठल आसुटकर यांचे…