खरेदी विक्री संघाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे सन २०१९-२० मध्ये नाफेड मार्फत १ एप्रिल ते ३ एप्रिल पर्यंत तूर खरेदी करण्यात आली. ३ एप्रिल पर्यंत ६५ शेतकऱ्यांचे ६८५.१० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. व ४ एप्रिल पासून तूर खरेदी पूर्णतः बंद करण्यात…

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विलास ताजने, वणी : शेतातील वीज प्रवाहित तारेला नकळत स्पर्श होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना वणी तालुक्यातील चनाखा शिवारात दि. २२ सोमवारी सकाळच्या वेळी घडली. विजय श्रीवंत ढवस (वय ४८ ) असे मृतकाचे नाव आहे. सदर घटनेमुळे गावात हळहळ…

मांगली येथून तेलंगणात मोठ्या प्रमाणात जनावर तस्करी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगली गावातून चारचाकी वाहनाने तेलंगणात मोठ्या प्रमानातून जनावर तस्करी सुरू असून पोलीस अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहेत. माहिती नुसार मारेगाव, वणी,वरोरा येथील जनावर तस्कर…

झरी तालुक्याला अवकाळी पाऊस व  वादळी वाऱ्याचा फटका

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस वादळ व वाऱ्यामुळे जनता हैराण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळ वाऱ्याचे सर्वाधिक फटका वीज वितरणला बसत असून अनेक गावातील वीज पुरवठा खंडित होत आहे. तालुक्यात पाटण, झरी,…

आसोला येथील यात्रोत्सवात विविध कार्यक्रम

प्रतिनिधी (मानोरा): असोला खुर्द येथे रामनवमी निमित्त काठीची मिरवणूक काढण्यात आली. दिनांक 18 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. सकाळी सहा वाजता या मिरवणुकीला सुरुवात झाली. यात गावातील महिला पुरुष मोठ्या…

वीजबिल मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जनतेला भरमसाठ बिलाचा व भोंगळ कारभाराचा परिचय देणाऱ्या वीज वितरण कंपनी कडून वीज ग्राहकांना महिन्याकाठी मिळणारा आर्थिक भुर्दंडच्या शॉकसह आता वीज बिल न मिळण्याचा शॉकही सहन करावा लागतोय. वीज महावितरणा कडून…

विजेचा धक्का लागून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरा पासून चार किमी  अंतरावर असलेल्या भालेवाडी (सिमेंट फक्ट्री ) येथे  तीन  वर्षीय बालकास विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची  घटना 18 एप्रिल ला सकाळी 8.30 च्या  दरम्यान घडली.  ओम सुनील गदई असे मृत्यू…

शेतकऱ्यांना तूर अनुदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी शेतकरी नापिकी व खासगी कर्जामुळे हवालदिल होऊन आत्महत्या करीत असल्याचे वास्तव असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर गदा येण्याची वेळ येणार असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील मुकुटबन येथे सण २०१९-२० मध्ये…

पिंपळगाव येथे भीम जयंती उत्साहात साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील पिंपळगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपुर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पंचशील ध्वज फडकवुन सर्वांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…

मेंढोलीच्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील मेंढोली ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था द्वारा शेतकऱ्यांना हंगाम २०१९- २० च्या पीक कर्जाचे वाटप सोमवारला करण्यात आले. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपूर शाखे मार्फत १५७ सभासद शेतकऱ्यांना १…