कान्हाळगावच्या मतदारांचा मतदानावर बहिष्कार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील अतीदुर्गम भागात वसलेल्या कान्हाळगाव (वाई) इथल्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या गावातील एकाही मतदारांनी मतदान केले नाही. गावातील समस्या सोडवल्या न गेल्याने त्यांनी बहिष्काराचा…

यवतमाळ-मुकुटबन रात्रकालीन बस बंद झाल्याने प्रवाश्यांचे हाल

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील मुकुटबन सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे शासकीय कार्यालये, स्कूल ,कॉलेज रुग्णालय, खाजगी कंपनी असल्याने शासकीय व खाजगी कामाकरिता पांढरकवडा व यवतमाळ येथे व्यापारी, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना ये- जा करावे लागत होते…

मारेगाव येथे झाली वंचित बहुजन आघाडीची सभा

नागेश रायपुरे , मारेगाव :- शहरात वंचित बहुजन आघाडीची सभा झाली. या सभेत सरकारचे ,शेतकरी विरोधात धोरण असल्याने आजपरंत पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असा आरोप करण्यात आला.आता परिवर्तनाचा विकास करायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी सोबत…

अज्ञात तरुणास ट्रकने चिरडले, तरुणाचा जागीच मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: रविवार रात्री 10 वाजताच्या सुमारास वणीतील सतिघाट रोडवर पडून असलेल्या एका अज्ञात इसमास ट्रकने चिरडले. ज्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना गणेशपूर येथील पिता व पुत्राने बघितली असून त्यांच्या तक्रारीवरून ट्रक…

खरा शिवसैनिक मर्द मावळा; नव्हे उडणारा कावळा !!

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: ज्याचे व्रत 'निष्ठा आणि इमान' आहे आणि जो शिवसेना पक्षाशी कधीही गद्दारी करीत नाही तो खरा शिवसैनिक मावळा असतो. तर या उलट निष्ठा विकणारे मावळे हे खरे शिवसैनिक कधीच नसतात, तर ते असतात 'उडणारे कावळे'. अशी…

सामाजिक संघटनने राजकीय भूमिका घेणे उचित आहे का ?

निकेश जिलठे, वणी: ज्या सामाजिक संघटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी जिवाचे रान केले आणि या जिल्ह्यात दारूबंदी करण्यास शासनाला भाग पाडले. अशा श्रमिक एल्गार संघटनेने चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत एका राजकीय पक्षाच्या हितासाठी…

प्रचाराच्या रणधुमाळीत राजकारण्यांनी चिन्हेच बदलवली

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: मागील लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक 'कोठे चालला देश?' आणि 'कोठे चालला महाराष्ट्र?' या दोन राजकीय घोषवाक्यांनी गाजली होती. परतु 11 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मात्र…

गाडी चालविणा-या व कापूस वेचणा-या हातांनी घडविली बँक अधिकारी

निकेश जिलठे, वणी: तिचे वडील साधे वाहन चालक तर आई शेतात कापूस वेचते. बहिणीचं शिक्षण व्हावं या साठी भावासह सर्वांची धडपड सुरू होती. ती अभ्यासात प्रचंड हुषार, परिश्रमाची प्रचंड तयारी. उपलब्ध साधनांची कमतरता कधी कधी तिच्या आड यायची. मात्र तरीरी…

मारेगावला गारपिटीने झोडपले, 1 तास जोरदार पाऊस

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरासह तालुक्याला गुरुवारी दुपारी गारपिटीने चांगलेच झोडपले. सुमारे 1 तास वादळी वा-यासह झालेल्या जोरदार पावसाने शेतक-यांच्या शेतातील गहू व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माहिती मिळत आहे. तर अनेक…