साई मंदिर चौकात ऑटोरिक्शा चालकांची मनमानी, वाहतुकीस अडथळा

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत साई मंदिर चौक ते नांदेपेरा मार्गावर वेड्यावाकड्या आणि बेशिस्तपणे उभ्या राहणारे ऑटोरिक्शांमुले या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना नागरिकांना तसेच वाहन चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत…

चला पेटून उठा ! बहुगुणीकट्टामध्ये आजची कविता

चला पेटून उठा ! "चार वेळा भरघोस मतांनी निवडून दिले,  मात्र तुम्ही केले का हो सामान्यांचे भले !    नोटबंदी केली अन जीएसटी आणली,    शेतकरी आणि सामन्यांची फरफट केली ! शासनाने केली चंद्रपुरात दारूबंदी, पण सांगा ना झाली कुणाची चांदी !    …

महसूल विभागाची कार्यवाही संशयाच्या भोवऱ्यात

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातून एकाच पासवर अनेक फेऱ्या मारणारे व नियमाला धाब्यावर बसवून अवैध रेती वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर व एक हायवा ट्रकला बुधावरी सायंकाळी वणी तहसील कार्यालयासमोर आणण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. वाहन मालकाला याबाबत…

शेंदूरजना येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

मानोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे शेंदूरजना अढाव येथील प्राथमिक आरोग्यं उपकेंद्रात मानव विकास मिशन अंतर्गत नुकतेच कुपोषीत बालक व माता तपासणी शिबीर पार पडले. या शिबीरात 53 गरोदर माता,05 स्तनदा माता व 30 बालकांची तपासणी करून त्यांच्यावर…

गजानन कासावार ह्यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: जैताई देवस्थान वणी शिक्षण समिती द्वारा दर वर्षी पू. मामा क्षीरसागर स्मृती दिनी दिला जाणारा प्रा. राम शेवाळकर स्मृती उत्कृष्ट अध्यापक  पुरस्कार या वर्षी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर परिषद शाळा क्र. 5 चे मुख्याध्यापक…

शेतकऱ्यांना विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नागेश रायपुरे ,मारेगाव: एकात्मिक फलोऊत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2019/20 साठी शेतकऱ्यांना विविध योजने साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषि विभाग मारेगाव यांनी केले आहे. यामध्ये ट्रेक्टर, शेततळे…

मांगली येथून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव व घोन्सा येथे खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे. तर मांगली येथील दारू दुकानातून दररोज ४० ते ५० पेटी देशी दारू आलिशान वाहनातून मुकुटबन, गणेशपूर मार्गे चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर…

शिवसेना स्टाईलने धानोरकरांनी फुंकले वणीत रणशिंग

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार सुरेश (बाळू) धानोरकरांनी शिवसेना स्टाईलने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविनारा तरुण गजाआड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येडसी येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. माहितीनुसार मुलगी १० व्या वर्गात शिकत होती. २२ मार्च ला अखेरचा पेपर देऊन घरी परत न आल्याने मुलीच्या वडीलाने २३…

ऍड नितीन तिर्थगिरीकर यांचे अल्पशा आजाराने निधन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील रहिवासी व तालुक्यातील सुपरिचित वकील नितीन चक्रधर तिर्थगिरीकर यांचे निधन झाले. ते 40 वर्षांचे होते. नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर 15 दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र गेल्या…