Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
WaniBahuguni Desk 8332 posts 0 comments
प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलचे चार विद्यार्थी स्कॉलरशीपसाठी पात्र
बहुगुणी डेस्क, वणी: कायर येथील प्रयास इंग्लिश मीडियम स्कूल येथील चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. यात वर्ग पाचचे दोन विद्यार्थी व वर्ग आठच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात पाचव्या…
आरो प्लान्टमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार ?
सुशील ओझा, झरी: ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ५०० ते १ हजार लिटरची क्षमता असलेले वॉटर फिल्टर लावण्याचे आदेश आहे. त्यानुसार सध्या आरो प्लॉन्ट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र यात मोठ्या…
वनोजा हत्याकांड: शुभमची प्रेम प्रकरणातून हत्या
ज्योतिबा पोटे, मारेगाव: बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाची हत्या करून वनोजादेवीजवळ गोरज फाट्यावर मृतदेह फेकण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी छडा लावला असून या प्रकरणी एका…
वर्षभरापासून फरार असलेला आरोपी गजाआड
सुशील ओझा, झरी: विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीला मुकुटबन पोलिसांनी नांदेड येथून अटक केली आहे. गेल्या एक वर्षापासून आरोपी फरार होता. झरी तालुक्यातील अडेगाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर मुकुटबन ठाण्यात…
अल्पवयीन आदिवासी मुलीची छेड
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका अल्पवीन आदिवासी मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 च्या मध्यरात्री एका तरुणाने सदर मुलीची छेड काढली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्राप्त माहिती…
वनोजादेवीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह
ज्योतिबा पोटे, मारेगाव: गुरुवारी सकाळी वनोजादेवीजवळ गोरज फाट्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकण्यात आला आहे. हा तरुण औरंगाबादहून त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी गावी आला असताना ही…
मांगली येथील देशी दारूच्या दुकानात चोरी
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील परवाना धारक देशी दारू दुकानातून रोख रक्कम उडविल्याची घटना घडली असून याबाबत मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. मांगली येथे जयस्वाल बंधूंची देशी दारूचे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून…
मेंढोली येथे वृद्धाची फाशी घेऊन आत्महत्या
विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या मेंढोली येथे एका शेतमजूराने शेतात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१४ मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कर्णू चिकराम (वय ७५)असे मृतकाचे नाव आहे.
शिरपूर रोडलगत…
राजूरा अत्याचार प्रकरणी वणीत महाआक्रोश मोर्चा
विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील इंफन्ट जीसस स्कुलच्या वसतिगृहातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. परंतु झालेल्या अत्याचाराची निंदा करण्यापेक्षा आदिवासी मुलींवर अत्यंत हिन पातळी गाठून आरोप करण्यात…