विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आमलोन शेत शिवारात घडली. किसन महादेव मालेकर रा. तेजापूर असे मृतकाचे नाव आहे. मृतक आमलोन शेत शिवारातील किसन रघू मेश्राम यांच्या शेतात बकरीसाठी चारा आणण्याकरिता बुधवारी सकाळी ९…

डोळा निकामी झालेल्या कामगाराला अखेर न्याय

सुशील ओझा, झरी: विनोद जंगीलवार या तरुण कामगाराला अखेर न्याय मिळाला आहे. फॅक्ट्रीत काम करताना त्याचा डोळा निकामी झाला होता. कामगार कायद्यानुसार त्याला कंपनीकडून योग्य तो उपचार मिळणे गरजेचे होते. मात्र कंपनीने या कामगाराकडे सपशेल दुर्लक्ष…

परमडोह, चिखली, टाकळी गावांना वादळी पावसाचा फटका

विलास ताजने, वणी: सोमवारी सायंकाळी शिंदोला परिसरातील परमडोह, चिखली ,टाकळी गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून पडझड झाली. झाडे उन्मळून पडली. खांब वाकले, वीजेच्या तारा तुटल्या. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला.…

जनतेची कामं आणि संविधानाचं रक्षण हेच प्रमुख कर्तव्य: खा. धानोरकर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मी जरी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असलो तरी आता लोकप्रतिनिधी आहे. सर्वांच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. सध्या सत्ताधा-यांकडून लोकशाही धोक्यात आणण्याचा पुरेपुर प्रयत्न होत आहे. मात्र आमची संख्या कमी असली तरी…

अनधिकृत तेंदुपत्ता संकलन: तेंदुपत्ता घेऊन कंत्राटदार पसार

सुशील ओझा, झरी: पंचायत अनुसूचित क्षेत्र विस्तार कायद्याने आदिवासी ग्रामसभांनाच वनउपज व गौनखनिजाची मालकी दिली आहे. मात्र, त्या उपरही झरी तालुक्यातील भीमनाला व शिराटोकी पोडा अंतर्गत येणाऱ्या जंगल क्षेत्रात बेकायदा तेंदुपत्ता संकलन होत आहे.…

उष्माघाताचे प्रमाण वाढले, लोकांनी काळजी घ्यावी

मानोरा: सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. तापमान 45- 46 डीग्री पर्यंत गेले आहे. आणखी काही दिवस उन्हाचा प्रकोप सुरूच राहील. त्यामुळे शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा उष्माघात होण्याची शक्यता वाढते. जर हे प्रमाण वाढले तर प्रसंगी जीवही जाऊ…

HSC निकाल: प्रेरणा तातेड व भूषण ढुमणे वणीतून अव्वल

विवेक तोटेवार, वणी: आज मंगळवारी दुपारी 1 वाजता 12 वि निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात वणी पब्लिक स्कूल अव्वल ठरलीये. वणीतून सर्वाधिक विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील टॉपर व वणीतील सर्वाधिक निकाल याच कॉलेजचा आहे. या कॉलेजची वाणिज्य शाखेतील…

तेंदुपत्ता संकलन चालकांवर वनकायद्यांतर्गत कारवाई

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भीमनाळा महसुली गावांतर्गत येणाऱ्या शिरटोकी पोड येथे अनधिकृत वनहक्क समितीचे संकलन केंद्र सुरू आहे. तेंदुपत्ता संकलन केंद्र त्वरित बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी उपवनसंरक्षक पांढरकवडा यांच्याकडे केली होती.…

कोतवालांना शिपाई पदावर बढती द्या

बहुगुणी डेस्क, वणी: कोतवालांना चतुर्थश्रेणी बहाल करत त्यांना शिपाई पदावर बढती द्यावी तसेच जिल्ह्यातील वर्ग ड मध्ये पदोन्नतीस पात्र ठरलेल्या कोतवालांना दरमहा 15 हजार रुपये मानधन द्यावी या मागणीबाबत जिल्हाधिकारी यांना सोमवारी निवेदन देण्यात…