शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रुपये प्रती एकर अनुदान द्या

ज्योतिबा पोटे,  वणी: लवकरच पेरणीला सुरूवात होणार आहे. मात्र सततच्या दुष्काळामुळे शेतक-याचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे शेतक-यांना पेरणीसाठी 10 हजार प्रति एकर अनुदान द्या या मागणीसह विविध मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आली आहे.…

धानोरकरांच्या सत्कारात मनसेचाच माहौल

श्रीवल्लभ सरमोकदम, विशेष प्रतिनिधी: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात विजय संपादन केलेले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचा रविवारी वणीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारात महाराष्ट्र नवनिर्माण…

आता टार्गेट स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा

निकेश जिलठे, वणी: केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर पश्चिम भारतातूनही काँग्रेस प्रणित महाआघाडीचे निवडून आलेले चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांचा आज रविवारी वणीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते…

“अख्या महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व राखले वाघाने”

विलास ताजने, वणी : अख्या देशात भाजपची विजयी घोडदौड सुरू असताना मात्र 'चंद्रपूर वणी आर्णी' मतदारसंघाची जागा काँग्रेसने खेचून आणली. नव्हे तर अख्या महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व वाघाने राखले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. धानोरकरांनी हा विजय…

चंद्रपूर लोकसभेेत अटीतटीची लढत

चंद्रपूर लोकसभा निवडणूक लाईव्ह निकाल: काँग्रेस- बाळू धानोरकर: 237125 भाजप-हंसराज अहीर : 215761 वंचित - राजेंद्र महाडोळे : 46903 *21364 मतांनी धानोरकर आघाडीवर* काँग्रेस- बाळू धानोरकर: 201557 भाजप-हंसराज अहीर : 184129 वंचित -…

चंद्रपूूूर लोकसभा मतदारसंघाचा लाईव्ह रिजल्ट

चंद्रपूर: सध्या चंद्रपूरमध्ये मतमोजणी सुरू आहे. यात पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी सुरू आहे त्यात 152 मतांनी भाजपचे हंसराज अहिर हे बाळू धानोरकर यांच्यापेक्षा आघाडीवर आहे.भाजप-हंसराज अहीर : 20420 काँग्रेस- बाळू धानोरकर : 20268

शिरपूर येथील मेनका मुन यांचं वृद्धापकाळाने निधन

शिरपूर: शिरपूर येथील मेनका नथ्थुजी मुन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. आजारपणामुळे त्यांनी काही दिवसांपासून अन्न सेवन कमी केले होते. अखेर बुधवारी दुपारी 3.30 वाजताच्या…

संडासच्या गटरमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू

विलास ताजने, वणी: संडासचे गटर साफ करतांना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यु झाल्याची घटना दि.२१ मंगळवारी दुपारी वणी तालुक्यातील कैलासनगर वसाहतीत घडली. मारोती वाघमारे वय ४२ आणि हनुमान कोडापे वय ४० रा.येनक असे मृतकांची नावे आहेत. वेकोलीच्या…

दारूच्या नशेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील एका इसमाने सोमवारी रात्री दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेच्या रात्री सदर व्यक्तीने दारूच्या नशेत कुटुंबीयांशी भांडण केल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यांच्या…

अवैधरित्या रेती वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर कार्यवाही

सुशील ओझा, झरी: तालुक्यात मुकुटबन, दिग्रस व सातपल्ली या तीन ठिकाणी छावण्या लावल्या असून यातील कर्मचारी व अधिका-यांनी रेती तस्करांवर फास आवळण्यास सुरूवात केली आहे. यासाठी दिवस रात्र धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. १९ मे च्या रात्री १२.३० वाजता…