‘कोरोना परवडला पण… कॉरन्टाईन नको !’

जितेंद्र कोठारी, वणी:  शासनाने कोरोनाच्या रुग्णांसाठी कोविड उपचार केंद्रात अलगीकरण कक्ष (आयसोलेशन सेन्टर)  तर संशयीतांसाठी कॉरन्टाईन सेन्टर तयार केले आहेत. जिल्ह्यात रुग्णांना यवतमाळ येथे तर संशयीतांना तसेच प्रत्यक्ष संपर्कात आलेले व…

वणीतील 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात प्रथम आलेल्या व एस पीएम कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वसंत जिनिंग व रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे यांच्याद्वारे सत्कार करण्यात आला.…

वणीत शासकीय रक्तपेढी व प्लाझ्मा सेंटर सुरू करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अनेकांना रक्ताची चणचण भासत आहे. वणी परिसरात मोठ्या संख्येने सिकलसेलचे रुग्ण आहेत. परिसरातील रक्तदान शिबिरात शेकडो बॅग रक्त संकलन होऊन येथील रक्त अशासकीय रक्तपेढीला जाते. अशासकीय रक्तपेढीतुन…

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... शुभेच्छुक: राजू तुराणकर, शहरप्रमुख वणी, शिवसेना

कुंभा येथील प्रभाग क्र. 2 सील, ग्रामीण भागात दहशत

नागेश रायपुरे, मारेगाव: राजुर (कॉलरी) येथील पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेला एक पुरुष शनिवारी पॉजिटव्ह आढळला. प्रशासनाव्दारा तात्काळ खबरदारी म्हणून कुंभा येथील प्रभाग क्र. 2 सील करण्यात आला आहे. कुंभा येथील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 38…

आज तेली फैलात आढळले 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाची दुसरी साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. आज रविवारी दिनांक 26 जुलै रोजी तेली फैलामधील आणखी 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आढळले आहेत. यात एक महिला व एक पुरुष आहे. वणीत आता कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 26 झाली आहे.…

झरी पंचायत समिती सभापतीस चार जणांकडून मारहाण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांडवी येथील रहिवासी असलेले सभापती राजेश्वर गोंड्रावार व शिवसैनिक राकेश गालेवार यांच्यात वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना शनिवारी घडली. याबाबत दोन्ही बाजुंनी पाटण पोलीस ठाण्यात…

सिकलसेल रुग्णांसाठी डॉक्टर नसल्याने हाल

सुशील ओझा, झरी: तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील मांडवी येथील रहिवासी असलेले सिकलसेल रुग्ण संदीप सुरपाम याने गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सिकलसेल संबधित माहिती व औषधी देणारे डॉक्टर नसल्याने मोठे हाल होत असल्याची तक्रार…

तरुणांनी पाठवले ‘जय श्रीराम’ लिहिलेले पोस्टकार्ड

जब्बार चीनी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या टिप्पणीचे पडसाद राज्यभरात पडत आहे. याबाबत वणीतही शनिवारी पदसाद उमटले असून श्रीराम नवमी उत्सव समिती, वणी तर्फे रस्त्यावर उतरून निषेध करण्यात आला.…

हिंदू धर्मातील सर्व समाजाला पूजऱ्यांचे प्रतिनिधित्व द्या

पुरूषोत्तम नवघरे, वणी: प्रभु रामचंद्र हे तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असून या मंदिर निर्माण ट्रष्ट मध्ये आणि मंदिरातील पूजऱ्यांमध्ये हिंदू धर्मातील सर्व जातींना प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी गुरुदेव सेनेकडून करण्यात आली. याबाबत पंतप्रधान…