आरसीपीएल सिमेंट कंपनी 1 महिन्यासाठी सिल करा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीतील तीन कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने मुकुटबन ग्रामवासी संतप्त झाले आहे. आज त्यांनी सदर सिमेंट कंपनी एक महिण्याकरिता सील करण्याची मागणी करत याबाबत तहसिलदारांना निवेदन दिले आहे.…

वणीत कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी आढळले 10 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: वणीत गुरुवारी दिनांक 30 जुलै रोजी कोरोनाचा उद्रेक झाला. एका दिवशी तब्बल 10 जणांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याने वणीकरांसह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये तेली फैल येथील 6 पुरुष व 3 महिला व…

एक फेक फेसबुक फ्रेन्ड रिक्वेस्ट पडली भारी….

क्राईम मास्टर गोगो, गाजियाबाद: प्रिया एक दिवस मोबाईल वर फेसबुकवर असताना अचानक तिला एका पुरुषाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती स्वीकार केली. मात्र तिला माहिती नव्हते की ती फ्रेंन्ड रिक्वेस्ट नसून साक्षात यमराजाचीच रिक्वेस्ट असेल. तिच्या केवळ…

नांदेडचे धर्माधिकारी झालेत अचलपूरचे शेवाळकर

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: नांदेड जिल्ह्यातील शेवाळा येथील धर्माधिकारी परिवार. याच परिवारात एका सत्पुरुषाचा जन्म झाला, नाव रामचंद्र. पुढे ते रामशास्त्री आणि संन्यास घेतल्यानंतर श्रीमद् रामकृष्णानंद महाराज म्हणून ओळखले जाऊ लागलेत.…

अखेर मारेगाव येथून पलायन केलेला पॉझिटिव्ह रुग्ण सापडला

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील चिंधुजी पुरके आश्रम शाळेतील कोविड केअर सेंटर मधून बुधवारी 29 जुलै रोजी कुंभा येथील कोरोनाच्या रुग्णाने पळ काढला होता. रुग्ण पळून जाताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. काल पासून पोलिसांची टीम त्या रुग्णाचा…

पंचशील नगर प्रकरणी आमदारांनी घेतली पीडित बहिणींची भेट

विवेक तोटेवार, वणी: शास्त्रीनगर येथील 3 बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पंचशील नगर येथील दोन बहिणींनी छळ झाल्याचा आरोप केला होता. या प्रकणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी करीत पीडित भगिणींनी यवतमाळ येथे जाऊन पोलीस…

अंत्यसंस्कारात सामिल झालेल्या महिलेसह 7 जणांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: सध्या तेली फैल हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. या परिसरातील बराचसा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे. मात्र नुकतच या परिसरातील एक महिला अंत्यसंस्कारासाठी एक महिला घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती पॉजिटिव्ह आढळून…

झरी तालुक्यात आढळले कोरोनाचे 3 रुग्ण

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात आज 3 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे तिन्ही रुग्ण पुरुष असून मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीतील कामगार आहेत. लॉकडाऊनमध्ये कामगार घरी गेले होते. मात्र कंपनी सुरु करण्यास सरकारने परवानगी…

पांढरकवडा शहरात आज आढळले कोरोनाचे 18 रुग्ण

अयाज शेख, पांढरकवडा: पांढरकवडा शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. काल शतक गाठल्यानंतर आज आणखी 18 कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 144 झाली आहेत. यातील 2 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात…

SSC निकाल: क्षितिज बोंडे मारेगाव तालुक्यात प्रथम

नागेश रायपुरे, मारेगाव: आज दहावीचा निकाल ऑनलाईन लागला असून यात मारेगाव तालुक्याचा निकाल 93.53% लागला आहे. यामध्ये विधानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल मारेगाव व लक्ष्मीबाई मोघे विधालय जळका शाळेचा निकाल 100% लागला आहे. विद्यानिकेतनचा क्षितिज…