दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी

जितेंद्र कोठारी, वणी:राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. अमरावती विभाग अंतर्गत वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ (SPM) शाळेच्या कु. रजिया मन्सूर शेख…

वणीत विजबिलाची होळी, विज वितरण कंपनीला निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत विदर्भ जनआंदोलन समितीच्या वतीने विज बील जलाओ आंदोलन करण्यात आले. वणी महावितरण कार्यलयाच्या समोर 27 जुलै ला दुपारी 12 वाजता वीजबिल जाळून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी विदर्भवादी नेते वामनराव चटप यांची…

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया व खतांचे वाटप करा

सुशील ओझा, झरी: संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांची कापूस तूर सोयाबिन व इतर पिकांची पेरणी होऊन झाली आहे. पिके सुद्धा उभे झाले आहेत. परंतु पिकाकरिता युरिया व खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे झरी…

मारेगाव येथील कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण गेला पळून

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील पुरके आश्रम शाळेत अलगीकरण (आयसोलेशन) कक्षात असलेली व  तिथे उपचार सुरू असलेली कोरोना पॉजिटिव्ह व्यक्ती चक्क पळून गेल्याचा धक्कादायक आणि तितकाच गंभीर प्रकार आज बुधवारी दिनांक 29 जुलैच्या सकाळी उघडकीस आला.…

पॉजिटिव्ह व्यक्ती गेली अंत्यसंस्काराला… सर्व लोक कॉरन्टाईन

सुनिल पाटील, वणी: तेली फैलात एक महिला पॉजिटिव्ह निघाल्याने त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कॉरन्टाईन करण्यात आले. त्यानंतर त्या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र कॉरन्टाईन असलेली एक महिला लपून छपून एका कार्यक्रमासाठी बाहेर येते आणि…

3 बेपत्ता अल्पवयीन मुलींचे प्रकरण: अखेर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: शास्त्रीनगर येथून बेपत्ता झालेल्या 3 अल्पवयीन मुली प्रकरणी वणी पोलिसांनी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. एका मुलीच्या पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी शास्त्रीनगर येथील एका आरोपी विरोधात फूस लावून पळवून नेल्याच्या…

एकाच रोडवर 100 मीटरच्या आत दोन अपघात

विवेक तोटेवार, वणी: 27 जुलै सोमवार रोजी सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास वणीतील मुकुटबन रोडवर दुचाकीचे दोन अपघात झाले. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले तर एक किरकोळ जखमी झाला आहे. सदर अपघाताची वणी पोलिसात नोंद करण्यात आली असून दोघांना…

मुकुटबन येथील एक कोटींच्या विकास कामांना ब्रेक !

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ग्रामपंचायतील परिसरात असणा-या कंपनीचा मोठ्या प्रमाणात सीएसआर फंड मिळाला आहे. या फंडचा उपयोग गावाच्या विकासासाठी करायचा आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सुमारे एक कोटींची विकासकामे खोळंबली असा खळबळजनक आरोप मुकुटबनचे…

पांढरकवडा येथे कोरोनाचा कहर, शतकी आकड्याकडे वाटचाल

अयाज शेख, पांढरकवडा: कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाल्यानंतरही पांढरकवडा शहर काही दिवसांआधी कोरोनापासून कोसो दूर होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाने शहरात चांगलेच पाय पसरले आहेत. रविवारी रात्री उशिरा अचानक 40 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह…

एमपीएससी परीक्षांचे कंत्राट खाजगी कंपन्यांना देऊ नका

सुशील ओझा, झरी: एमपीएससी (Mpsc) सारख्या परीक्षा महा पोर्टलद्वारे घेण्यात आल्या. मात्र त्यातुन कामात टाळाटाळ, भ्रष्टाचार, नावाचा घोळ इत्यादी अऩेक गोंधळ निदर्शनास आणुन दिल्या नंतरच हे पोर्टल बंद करण्यात आले. मात्र या परीक्षांची जबाबदारी…