मारेगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मारेगाव तालुक्यातील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे कोरोनाने आता मारेगाव तालुक्यात शिरकाव केला आहे. ही व्यक्ती राजूर येथील व्यक्तींच्या संपर्कात आली होती. बुधवारी त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 14…

बीपीएसएसच्या विभागीय अध्यक्षपदी प्रवीण खानझोडे

जब्बार चीनी, वणी: भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या वणी विभागीय अध्यक्षपदी (वणी मारेगाव झरी) सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी ही निवड केली आहे. बीपीएसएस…

‘कोविड केअरलेस सेन्टर’, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूचा विळखा दिवसंदिवस घट्ट होत असताना त्यातच आता वणी येथील कोविड केअर सेंटरच्या संस्थात्मक विलगिकरण कक्षात अस्वच्छता आणि घाणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत कॉरन्टाईन असलेल्या…

झरी तालुक्यात फडणविसांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख…

प्राथमिक आरोग्य केंद्र राजूरला सॅनिटीझर मशीन भेट

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सध्या सर्वोत्तपरी कार्यरत आहे. यात आपले सुद्धा काही योगदान म्हणून बहुजन समाज पार्टी तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र राजूरला सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आली. सोमवारी 20 जुलै रोजी…

शहरात ‘जनता गर्दी’… बाजारपेठेचा वेळ कमी केल्याने मुख्य बाजारपेठेत गर्दी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  जिल्ह्यात वाढत जाणा-या कोरनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलत बाजारपेठ उघडण्याच्या वेळेत बदल करण्यात आला. आधी हा वेळ स. 10 ते…

सराफा व्यापा-याला गंडवणा-या वणीतील मिस्टर नटवरलालला अटक

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही महिन्यांपासून एका गंभीर गुन्ह्यात फरार असलेला व नागपूर येथे एका सराफा व्यापा-याला गंडवणा-या वणीच्या आशुतोष महाजन या भामट्याच्या नागपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एका व्यापा-याकडून सोन्याची नाणी विकत घेऊन…

होतकरू नंदिनीच्या मदतीला सरसावले CRPF अधिकारी

जब्बार चीनी, वणी: 12 वीच्या परीक्षेत पांढरकवडा येथील राजश्री शाहू विद्यालय व ज्यु. कॉलेजची विद्यार्थीनी नंदिनी अनिल नैताम ही कॉलेजमधून प्रथम आली आहे. ती लहाण असतानाच तिचे वडिलांचे छत्र हरवले होते. आईने लोकांच्या घरचे धुणीभांडी करत व शिवणकाम…

व्यंकय्या नायडूंना “जय भवानी जय शिवाजी” लिहिलेली पोस्टकार्ड पाठवणार

जब्बार चीनी, वणी: भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभा खासदारकीच्या शपथविधीदरम्यान झालेल्या प्रकारानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील काही तरुणांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. दरम्यान राज्यसभेचे…

पुलावरून बाईक घेऊन जाणारा तरुण वाहून गेला, पण….

नागेश रायपुरे, मारेगाव: 'देव तारी त्याला कोण मारी'  या उक्तीचा प्रत्यय मारेगाव तालुक्यातील धामणी येथे आला. मोटारसायकलने नाल्याच्या पुलावरून जात असताना एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्या वाहून गेलेल्या तरुणाच्या डोळ्यासमोर साक्षात…