तेली फैलातील साखळीत वाढ, आज आणखी एक कोरोनाचा रुग्ण

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाची दुसरी साखळी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज गुरूवारी दिनांक 23 जुलै रोजी तेली फैलामधील आणखी एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे वणीत आता कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 24 झाली आहे. सध्या वणीत दुसरी साखळी…

शिवसेनेचे तहसिल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

जब्बार चीनी, वणी: राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत "जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी'' या खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या उच्याराला आक्षेप घेतल्याच्या निषेधार्थ वणीमध्ये आज शिवसेनेतर्फे निषेध करण्यात…

डोंगरगाव येथील नंदकिशोर माळवेची जगप्रसिद्ध ‘TISS’मध्ये निवड

जब्बार चीनी, वणी: डोंगरगाव येथील रहिवाशी असलेल्या नंदकिशोर माणिक माळवे या होतकरू विद्यार्थ्याची केवळ भारतातच नव्हे तर जगात नावाजलेली शिक्षण संस्था TISS म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये एम. ए. एज्युकेशनसाठी निवड झाली आहे. टाटा…

पावसाचे पाणी साचल्याने चौकाला तलावाचे स्वरूप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली गावातील अंगणवाडी व पाण्याच्या टाकीजवळ परिसरात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. त्या मुळे विविध आजार बळावण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी…

झरी तालुक्यातील बँड व्यावसायिक संकटात

सुशील ओझा, झरी: कुठल्याही समारंभात वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना मोठी मागणी असते. लग्नसराईत तर या कलाकारांच्या तारखा मिळणे मोठे मुश्किल असते. परंतू मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे या शेकडो वादक कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली…

पुरात वाहून मुकबधीर शेतक-याचा मृत्यू

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील शेतकऱ्याचा ओढ्याच्या (नाला) पुरात वाहून मृत्यू झाला. नारायण काळे (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दि. 22 बुधवारला दुपारी अडीच वाजताच्या…

कृषी औषधींची अनधिकृतरित्या विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश

सुनिल पाटील, वणी: तालुक्यात कृषी औषधांची विनापरवाना विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. पंचायत समितीच्या कृषी विभागाने वरझडी येथे धाड मारून अनधिकृतरित्या कृषी औषधांची विक्री करणा-या दोघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी…

राजुरमधील कोरोना रुग्णाच्या संपर्कात मारेगाव तालुक्यातील 11 व्यक्ती

नागेश रायपुरे, मारेगाव: मंगळवारी राजुर येथे एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मारेगाव तालुक्यातील 11 व्यक्तींना कॉरन्टाईन करण्यात आले आहे. यातील कुंभा येथील तिघे तर नेत (वरूड) येथील 8 व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना मारेगाव येथील कोविड सेंटरमध्ये…

पंचशील नगर प्रकरणात पीडित बहिणींना न्याय द्या

जब्बार चीनी, वणी: पंचशील नगर येथील दोन तरुणींवर पोलिसांनी रेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप ठेवत रात्री घरून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांना शिविगाळ व मारहाण करून रात्री 12.30 वाजता घरी पाठवले, असा आरोप पीडित तरुणींनी केला होता. या…

सावधान …! R O च्या पाण्यामुळे वाढतोय आरोग्यास धोका

जितेंद्र कोठारी, वणी: मागील काही वर्षांपासून आपल्या समाजात शुद्ध पाण्याला व्यावसायिक रूप आले आहे. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान वापरून घरगुती व औद्योगिक RO फिल्टर प्लांट निर्मित करणाऱ्या शेकडो कंपन्यांनी आपल्या उत्पादनाला आरोग्याची जोड देऊन…