जखमी गायी प्रकरणी तात्काळ चौकशी करा, युवासेनेची मागणी

जब्बार चीनी, वणी: शहरात काही गायी जखमी अवस्थेत फिरत आहेत. त्याबाबत शहरात विविध तर्क वितर्क लावले जात आहे. कुणी ऍसिड हल्ला, तर कुणी उकळते पाणी फेकल्याने तर काहींनी आजारांमुळे जखम झाल्याचा दावा केला आहे. जखमी गायी अद्यापही शहरात मोकाट फिरत…

रजियाला बनायचंय आयएएस ऑफिसर…

जब्बार चीनी, वणी: भविष्यात आयएएस ऑफिसर होऊन समाजाचे प्रतिनिधित्व करायचे आहे अशी इच्छा 10 वी मध्ये वणी उपविभागात प्रथम आलेल्या रजियाने व्यक्त केली. शिक्षण प्रसारक मंडळ (SPM) शाळेची विद्यार्थीनी असेलेल्या कु. रजिया मन्सूर शेख हि 10 वीच्या…

वणीमध्ये शनिवारपासून लॉकडाऊन शिथिल

जब्बार चीनी, वणी: जिल्ह्यात कोरोनामुळे वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात 25 जुलै ते 31 जुलैपर्यत संचारबंदी व लॉकडाऊन कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वणीमध्येही सकाळी संध्याकाळी 5 पर्यंत असणारे लॉकडाउन कठोर करून त्याचा वेळ दुपारी 2 पर्यंत…

ईद व रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

नागेश रायपुरे, मारेगाव: बकरी ईद व रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी या करिता पोलीस स्टेशन मारेगावच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला. सध्या कोरोनाचा चा प्रादुर्भाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत असून या…

मुकुटबन येथील सरस्वती विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालूक्यातील सरस्वती माध्यमिक विदयालय मुकूटब, या शाळेचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत या वर्षी माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल ९५.३१ टक्के लागला. वर्ग दहावीमध्ये एकूण ६४ विदयार्थी परीक्षेला बसले त्यापैकी ६१…

युवासेना वणी विधानसभा क्षेत्र चिटणीस पदी हिमांशु बत्रा यांची नियुक्ती

जितेंद्र कोठारी, वणी: शिवसेना प्रणीत युवासेना वणी तालुका पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी गुरुवारी दि. 29 जुलै रोजी करण्यात आली. यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनात ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.…

गुरुकुल कॉन्व्हेंटची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेचा म्हणजेच 10 वीचा निकाल जाहीर झाला आहे. यात मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट ची कु. चांदणी खरवडे हिने ९४.८० टक्के गुण घेऊन प्रथम कमांक प्राप्त केला तर साक्षी मुसळे आणि खुशी मेश्राम या…

शिवसेनेतर्फे शहर निर्जंतुकीकरणाचे काम जोमात

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत शिवसेनेतर्फे शहर निर्जंतुकीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहीम 28 जुलै ला सुरू झाली असून 3 जुलै पर्यंत चालणार आहे. या…

कोरोनाचे रुग्ण वाढूनही वणीकर बेसावध…!

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वणी तालुक्यात दिवसागणित वाढतच चालला आहे. प्रशासनातर्फे कोरोनाला आळा घालण्यासाठीचे सर्वतोपरी प्रतिबंधात्मक उपाय योजले जात असतानाही वणीत कोरोना रुग्णांचा झपाट्यानं वाढणारा आकडा मात्र…

मिस्टर नटवरलाल वणी पोलिसांच्या स्वाधीन

विवेक तोटेवार, वणी: एक वर्षांपासून महिला अत्याचार व आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला वणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नागपूर येथील एका सराफा व्यापाऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणी नागपूर…