धक्कादायक…. आज कोरोनाचे तब्बल 31 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 5 सप्टेंबर रोजी कोरोनाने रुग्णसंख्येचे आधीचे सर्व रेकॉर्ड तोडले. आज तब्बल 31 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. काल 20 रुग्ण आढळल्यानंतर दुस-याच दिवशी रुग्णसंख्येचा रेकॉर्ड ब्रेक झाला. आज तब्बल 31 रुग्ण…

गौरी लंकेश यांच्या स्मृती दिनानिमित्त माकपचे वणीत आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: 5 सप्टेंबर पत्रकार गौरी लंकेश यांच्या तिसऱ्या स्मृती दिनाचे औचित्य साधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज विविध विषयांवर वणीत आंदोलन करण्यात आले. निराधार व्यक्तींचे प्रश्न, वनाधिकार, खाजगीकरण, ऑनलाईन शिक्षण,…

गोपालपूर येथील तरुणाची विष पिऊन आत्महत्या

जब्बार चीनी, वणी: गोपालपूर (खांदला) येथील एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. आज शनिवारी दिनांक 5 सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्या स्पष्ट झाले नसून घटनेची नोंद शिरपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. राहुल अशोक…

विद्युत रोहित्रावर चढून तार काढताना तरुणाचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी:  विद्युत रोहित्र्याचा शॉक लागून वणीतील एका तरुणाचा मृत्यू झाला. पहाटे चार ते पाचच्या सुमारास निलजई घुग्गुस मार्गावरील ही घटना घडली. जावेद शेख (25) असे मृताचे नाव असून तो खरबडा येथील रहिवाशी आहे. या घटनेची शिरपूर पोलीस…

तालुक्यात आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: पंचायत समिती मारेगाव येथील एक कर्मचारी पॉजिटिव्ह आला असताना आज तालुक्यातील कुंभा नजिक असलेल्या सिंधी (महागाव) येथे कोरोनाच शिरकाव झाला आहे. येथील एक 47 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.…

300 रुपयांचे पेट्रोल भरा, टु व्हिलरची फ्रि वॉशिंग करा

जब्बार चीनी, वणी: टुव्हिलरच्या ग्राहकांना 300 रुपयांचे पेट्रोल भरल्यावर गाडीची फ्री वॉशिंग मोफत मिळणार आहे.* कोर्टासमोरील लाठीवाला पेट्रोल पंप येथे ही भन्नाट स्किम सुरू झाली आहे. कोरोनाचा काळ सध्या काटकसरीचा आहे. पेट्रोल भरणे आवश्यक आहे.…

तांत्रिक कामगार संघटनेचे रक्तदान शिबिर

नागेश रायपुरे, मारेगाव: तांत्रिक कामगार संघटनेच्या मारेगाव शाखेचा 43 व्या वर्धापनदिन साजरा झाला. त्याचे औचित्य साधून येथील बदकी भवनमध्ये रक्तदान शिबिर घेऊन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिरात 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले.…

नियमित व माजी विद्याथ्र्यांच्या परीक्षा आवेदनपत्रे स्वीकारण्याच्या तारखेत वाढ

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये तसेच विद्याथ्र्यांचे शैक्षणिक हीत लक्षात घेता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे उन्हाळी 2020 च्या…

राज्यातील पोलीस दलातील बदल्यांना पुन्हा मुदतवाढ !

जब्बार चीनी,वणी: राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयानुसार 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी…