कोविड सेंटर मध्ये सुविधांचा अभाव:
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील परसोडा येथील एकमेव कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी दुपारी 4 वाजता उपविभागीय अधिकारी यांना शिवसेना शहरप्रमुख राजू तुराणकार यांनी दिले. तिथे आवश्यक सुविधांची मागणी त्यांनी केली.…