कोरोनाचा मारेगाव पंचायत समितीमध्ये शिरकाव
नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना मुक्त झालेल्या मारेगाव शहरात आज पंचायत समितीतील एक कर्मचारी पोझिटिव्ह आल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. सदर कर्मचारी हे गेल्या चार दिवसांपूर्वी यवतमाळ येथे कामा निमित्त गेले होते. मारेगाव येथे परत आल्यावर…