ग्रामविकास अधिकारी विजय उईके यांची प्रशासकीय बदली रद्द करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुका आदिवासीबहूल तालुका असून तालुक्यात ५५ ग्रामपंचायत आहेत. यापैकी २९ ग्रामपंचायत पेसा क्षेत्रामध्ये मोडतात. पेसा क्षेत्रात फक्त दोन ग्रामविकास अधिकारी आहेत. एकच अधिकारी हा आदिवासी समाजाचा आहे. फक्त एकटेच ग्राविकास अधिकारी…

घराजवळ सांडपाणी साचल्याने जनतेला रोगराईचा धोका

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कमळवेल्ली येथील गणेश सुधाकर नुगुरवार याच्या घराच्या बाजूला गावात पाणीपुरवठा करण्याकरिता वॉल्व बसवला आहे. हा वॉल्व अनेक दिवसांपासून लिकेज असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असते. ते पाणी नुगुरवार यांच्या घराजवळ…

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याची पूर्तता करा

सुशील ओझा, झरी: शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याची पूर्तता करून अंमलबजावणी करण्यासंदर्भात विजयुक्ता, झरी तालुका युनिटने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. मूल्यांकन प्राप्त घोषित अघोषित उ. मा. शाळा वाढीव तुकड्या आठ अघोशीतला घोषित…

लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकनेते आक्रमक

जब्बार चिनी, वणी: संपूर्ण महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यात पशुधनावर लंपी आजाराचे आक्रमण झाले आहे. रोगावर प्रतिबंध घालून जिल्ह्यातील पशुधन वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे सरसावलेत. जिल्हा परिषद सदस्या तथा भाजपच्या गटनेत्या मंगलाताई पावडे ह्या…

लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची अखेरची संधी

जब्बार चीनी, वणी: पाच वर्षीय एलएलबी (कायदा) या अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व पात्रता परीक्षेसाठी आता एक दिवसाची आणखी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे बुरांडा येथील नुरजहाँ बेगम सलाम अहमद (एनबीएसए) वुमन्स लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी…

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीकरिता खासदारांकडे धाव

सुशील ओझा, झरी: झरी नगरपंचायत अंतर्गत ३६ लोकांना दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर करण्यात आले. आवास योजनेची घरबांधकामाची परवानगीसुद्धा नगरपंचायतने दिली. योजनेचे घरकुल बांधकाम लोकांनी सुरू केले. स्लॅब लेव्हलपर्यंत काम…

भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी रवि बेलूरकर

जब्बार चीनी, वणी: भारतीय जनता पार्टीची जिल्ह्या कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यात वणीचे रवी बेलूरकर यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. एका धडाडीच्या व एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समाधान…

वृत्तपत्र एजंट रमेश अक्केवार यांचे निधन

सुशील ओझा, झरी: मुकुटबनचे वृत्तपत्र एजंट रमेश गणपत अक्केवार (65) यांचे आज शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होते. मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर रविवारी सकाळी मुकुटबन येथे…

सिमेंट कंपनीच्या स्फोटांमुळे शेतक-याचे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीद्वारा केल्या जाणा-या स्फोटांमुळे एका शेतकऱ्याच्या शेतातील बोअरवेल खचली आहे. परिणामी शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय त्यामुळे पिकांना पाणी देणंही बंद झालं आहे.…