उन्हाळी 2020 परीक्षा संचालन कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांना सूचना

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: कोविड -19 चा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उन्हाळी 2020ची परीक्षा होऊ शकली नाही. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या पाच जिल्ह्यांतर्गत…

सावर्ला येथे विष पिऊन तर गणेशपूर येथे गळफास लावून आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: सततच्या आत्महत्येने सध्या तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री गणेशपूर येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर सावर्ला येथे रविवार संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एका इसमाने विषारी औषध प्राषन करून आपली…

स्माईल फाउंडेशनने केले सरकारी हॉस्पिटलमध्ये वृक्षारोपण

विवेक तोटेवार, वणी: स्माईल फाउंडेशनने सरकारी हॉस्पिटल परिसरात वृक्षारोपण केले. त्यात कडुलिंब, गुलमोहर आणि पिंपळाचा समावेश होता. यावेळी सरकारी हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. सुलभेवार, स्माईल फाऊंडेशनचे संस्थापक सागर जाधव, विनम्र कुईटे, आकाश लेडांगे,…

गणेशोत्सवाचा खर्च टाळून गतिमंद मुलाच्या शस्त्रक्रियेकरिता आर्थिक मदत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ब्राम्हणी फाटा येथील शिव गणेशोत्सव मंडळाने यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून मागील जमा शिल्लक खर्च न करता, एका गतिमंद मुलाच्या शस्त्रकियेकरिता 34 हजाराची आर्थिक मदत केली. मंडळाचे अध्यक्ष रवी बोढेकर यांच्या…

अहेरअल्ली जिल्हा परिषद शाळेत ऑनलाईन शिक्षकदिन साजरा

सुशील ओझा, झरी: अहेरअल्ली येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेने ऑनलाईन शिक्षकदिन साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भोयर होते . प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे,…

टाकळी येथील संगीता राजू आदेवार यांचा गौरव

नागेश रायपुरे, मारेगाव : राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन महासंमेलन 2020, ऑनलाईन पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर रोजी झाला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्यावतीने राष्ट्रीय शिक्षकदिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि…

बाबापूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील बाबापूर (कायर) येथील शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या दरम्यान घडली. शंकर गुलाब काकडे (32) असे मृतकाचे नाव आहे. शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बाबापूर येथील शेतकरी शंकर…

मारेगाव येथे विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव : सततच्या आत्महत्यांच्या घटने मुळे अवघा तालुका हादरला आहे. त्यात रविवारी पुन्हा एका 40 वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. इब्राहिम खान चांद खान पठाण असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. प्राप्त…

मेंढोली येथील युवकाला सर्पदंश

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील मेंढोली येथील एका युवकाला सर्पदंश झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास  घडली. मयूर पुरुषोत्तम कावडे (२०) असे सर्पदंश झालेल्या युवकाचे नाव आहे.\   मयूर आणि त्याचा मित्र राजू जंगराव…

आज 11 व्यक्ती पॉजिटिव्ह तर एकाचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी वणीत कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्ट नुसार पॉजिटिव्ह आले आहेत. यात लक्ष्मी नगर 1, भालर 2, कैलास नगर 1, विठ्ठलवाडी 2, माळीपुरा 1, जैन ले आऊट 1, काळे ले आऊट…