कमळवेल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा

सुशील ओझा, झरी:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तालुक्यातील कमळवेल्ली शाखेने उत्साहात साजरा केला. भाजपाच्या स्थानिक शाखेने हे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण केले. मोदींनी देशात विकासाचे रोप लावले. त्याचंच प्रतीक…

वणी बहुगुणी बुलेटीन: 18 सप्टेंबर

आज दिवसभरात.... अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन... तालुक्यातील रुग्णसंख्येने पार केला 500 चा आकडा जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी तालुक्यातील रुग्णसंख्य़ेने 500 चा आकडा क्रॉस केला. आज कोरोनाचे 10 रुग्ण आढळून आलेत. आज…

ग्रामसभेत दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात

सुशील ओझा, झरी: विनयभंग केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी के.जी.मेंढे यांनी आरोपी नामदेव पोचीराम भोकरे यास भादंविचे कलम ३५२ अंतर्गत ५००.रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत हजर राहणे अशी शिक्षा दी. १६ सप्टेंबर २०२० रोजी सुनावली. सविस्तर…

तालुक्यातील रुग्णसंख्येने पार केला 500 चा आकडा

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी तालुक्यातील रुग्णसंख्य़ेने 500 चा आकडा क्रॉस केला. आज कोरोनाचे 10 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 3 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन…

ट्रामा सेंटरमध्ये दुसरे कोविड रुग्णालय सुरू करा

जब्बार चीनी, वणी: वणी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परसोडा येथे तालुक्यातील कोविड केअर सेंटर आहे. मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वणी येथे पुन्हा एक नवीन कोविड सेंटर सुरू करावे. मार्क्सवादी…

बापरे बापरे बाप, सेतूत घुसला साप…!

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील तहसिल कार्यालयातील सेतू सेवा केंद्रात आज शुक्रवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. सापाची लांबी बघून अनेकांना घाम फुटला. अखेर या सापाला वणी येथील प्रसिद्ध सर्पमित्र हरीष…

उकणीतील तरुणाने पाटाळ्याच्या पुलावरून उडी घेतल्याचा संशय

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास पाटाळाच्या पुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर तरुणाचा मोबाईल व बाईक पुलावर आढळून आला आहे. मोबाईलवरून माहिती काढली असता बेपत्ता…

आज 9 पॉजिटिव्ह तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 9 रुग्ण आढळून आलेत. तर वणीतील एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 2 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार…

मारेगाव सुनसान…. जनता कर्फ्लूला उत्स्फुर्त प्रतिसाद

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना मुक्त असलेल्या मारेगाव तालुक्यात अचानक कोरोनाचा उद्रेक वाढल्याने तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व साखळी खंडित करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेने पुढाकार घेऊन शहरात गुरुवार ते रविवार…

“माझं कुटुंब माझी जवाबदारी” मोहिमेचा शुभारंभ

सुशील ओझा, झरी: कोव्हिड 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने महाराष्ट्रातील जनतेला कोरोना विषाणू पासून बचाव करण्याच्या उद्देशाने "माझं कुटुंब माझं गाव" या उपक्रमातून जनजागृती करण्याचे आदेश पारित केले आहे. सदर उपक्रमात आरोग्य विभाग,…