कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांना घेऊन जाताना गावकऱ्यांकडून घेराव

सुशील ओझा, झरी: कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना रुग्णवाहिका नेत होती. तेव्हा तालुक्यातील वाढोना ( बंदी) बंदीवाढोना फाट्याजवळ काही लोक गाडी अडविण्याकरिता जमा झालेत. जमलेल्या लोकांनी गाडी अडवून समोर आडवे झाले. गावातील एकही माणूस किरोना पॉजिटिव्ह…

गावाने लावला जोर अन् पळून गेलेत चोर

संजय लेडांगे, मुकुटबन: गाव करी ते राव न करी म्हणातात. गावाने एकजूट करून चोरीचा मोठा डाव उधळून लावला. हिरापूर (मांगली) आणि भेंडाळा गावात गावकऱ्यांनी चोरट्यांचा डाव हाणून पाडला. मांगली (हिरापूर) परिसरात चोरटे चांगलाच धुमाकूळ माजवीत सक्रिय…

कोविड हॉस्पिटल प्रकरणात युवासेनेची उडी

जब्बार चीनी, वणी: कोविड हॉस्पिटल प्रकरणात आता शिवसेना प्रणीत युवासेनेने उडी घेतली आहे. जर हॉस्पिटलला सुरक्षा देण्यास प्रशासन असमर्थ असेल तर युवासेना सुरक्षेसाठी पुढाकार घेणार अशी भूमिका युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांनी घेतली…

अखेर ‘त्या’ शेतगड्याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: पंधरा दिवसांपूर्वी मंदर येथील एका शेतगड्याला फवारणी करताना सर्पदंश झाला होता. उपचारानंतर रुग्णालयातून सुटी घेऊन तो घरी आला. मात्र त्याचा  दि. 19 शनिवारी रात्री अचानक त्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील मंदर येथील शेतकरी…

आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र शिरपूर पोलीस ठाण्याला

विलास ताजने, वणी: इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स फॉर स्टॅंडरायझेशन हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र शिरपूर पोलीस स्टेशनला मिळालं. या सर्टिफिकेटमुळे शिरपूर पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा दर्जा वाढला आहे. नियमावलीतील निकषांची पूर्तता केल्यामुळे वणी…

शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस, खरीप पिकांचे नुकसान

तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकपरिस्थिती समाधानकारक आहे. मात्र काढणीस आलेल्या खरीप पिकांचे वन्य प्राणी नुकसान करीत आहेत. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.…

सुप्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिक उत्तरवार यांची आज वणीत व्हिजिट

विवेक तोटेवार, वणी: विदर्भातील सुप्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिक उत्तरवार यांची आज रविवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी वणीतील यवतमाळ रोड स्थित प्राची-माधव मेडिकल येथे व्हिजिट आहे. परिसरातील लकवा, फिट, डोकेदुखी, अर्धडोकेदुखी, चक्कर, मायग्रेन,…

‘आमदारांच्या अनास्थेमुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय नाही’

जब्बार चीनी, वणी: वणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले. मात्र आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अनास्थेमुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय झाले नाही असा आरोप मनसेचे राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. याशिवाय कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने…

शिंदोल्या जवळ होणार मुंगोली गावाचे पुनर्वसन !

विवेक तोटेवार, वणी:  दोन अडीच दशकांपूर्वी वेकोलिने मुंगोली कोळसा खाण प्रकल्प सुरू केला. परंतु या प्रकल्पामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. परिणामी ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी गावाच्या पुनर्वसनाची…

वणी बहुगुणी बुलेटीन: 19 सप्टेंबर 2020

आज दिवसभरात.... अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन... आज कोरोनामुळे तिघांचा मृत्यू तर 36 पॉजिटिव्ह जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे मृत्यूतांडव दिसून आले. आज 3 रुग्णांचा मृत्यू झाला तर 36 व्यक्ती पॉजिटिव्ह…