स्थानिकांचा लोढा हॉस्पिटलवर धावा, विरोधामुळे काम थांबवले

जब्बार चीनी, वणी: डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलवरून आता चांगलेच नाट्य रंगत आहे. स्थानिक नगरसेवकाच्या नेतृत्वात आज शेकडो स्थानिक लोकांनी लोढा हॉस्पिटलवर धावा बोलला व तिथे सुरू असलेले काम थांबवले. दरम्यान जोपर्यंत प्रशासन सुरक्षा देत नाही तो…

एका महिन्यातच रस्त्याची ‘वाट’ लागली

विवेक पिदुरकार, चिखलगांव: येथील सदाशिवनगरात रस्त्याच्या मधोमध नालीवरती काही दिवसांपूर्वी रपट्याचे झाले.अतीशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेला रपटा एक महिना होण्याआधीच फुटला. एका महिन्यातच या रस्त्याची 'वाट' लागली. त्यामुळे आय. एस. ओ नामांकन…

युवकांना गवसले काहीतरी नवे नि भन्नाट!

विवेक पिदुरकार, वणी: युवासेना आणि युवतीसेनेत युवकांना काहीतरी नवे गवसत आहे. काहीतरी भन्नाट विषय मिळत आहेत. त्यांची ऊर्जा आणि सामर्थ्य योग्य दिशेने काम करीत आहे. त्यामुळेच युवासेना आणि युवतीसेनेत युवकांचं मोठ्या प्रमाणात इनकमींग सुरू आहे.…

धक्कादायक…. आज कोरोनाचे 3 मृत्यू तर 36 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे मृत्यूतांडव दिसून आले. आज 3 रुग्णांचा मृत्यू झाला तर 36 व्यक्ती पॉजिटिव्ह आले. आज आलेल्या रुग्णांमध्ये 31 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 5 रुग्ण हे ऍपिड…

अर्जुनी, मांगरुळ, सगणापूर येथे कोरोनाची एन्ट्री

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. आज शनिवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. मारेगाव तालुक्यात एकूण 46 पॉजिटिव्ह रुग्ण…

मारेगावात कर्फ्यूत ‘जनता टल्ली’, संतापाचे वातावरण

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने मारेगावातील व्यापारी आणि प्रतिष्ठीत लोकांनी एकत्र येत 4 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला. आज या जनता कर्फ्यूचा तिसरा दिवस आहे. एकीकडे या कर्फ्यूला 100 टक्के प्रतिसाद…

चोरली त्याने गाडी आणि हातात पडली बेडी

विवेक तोटेवार, वणी: तो चोरलेली गाडी घेऊन उभा होता. त्याला पुढे काय होईल याची तीळमात्रही कल्पना नव्हाती. एका बेसावधवेळी अचानक पोलीस आलेत. त्याला गाडीसहीत ताब्यात घेतले. गाडी चोरणाऱ्याच्या हातात बेड्या पडल्यात. छोरीया ले आऊट येथून 2 सप्टेंबर…

वाघाच्या हल्यात शेतात काम करणारी महिला ठार

अयाज शेख, पांढरकवडा: तालुक्यातील अंधारवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. लक्ष्मी दडांजे असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे . ही महिला शेतात निंदण करीत असताना वाघाने तिच्यावर हल्ला…

ट्रामा सेंटरमध्ये आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी आमदारांचे पत्र

जब्बार चीनी, वणी: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वाढता मृत्यूदराने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. परसोडा येथील कोविड केअर सेंटर येथील गैरसोयीबाबत रुग्णांच्या चांगल्याच तक्रारी वाढल्यास आहे. त्यातच ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर…

तेजापूर येथे खुलेआम अवैध दारूविक्री जोमात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेजापूर इथे खुलेआम अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. याकडे पोलीसविभागाचे दुर्लक्ष असल्याचे बाेलले जात आहे. तेजापूर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून दोन अवैध दारू विक्री वाढला…