झरी तालुक्यातील वयोवृद्धांना शाल व स्टील काठीचे वाटप

सुशील ओझा, झरी: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम भाजपा मंडळ झरी तालुक्याने घेतला. दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता झरी येथे वणी विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार…

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

तालुका प्रतिनिधी, वणी: समोर जात असलेल्या दुचाकीला कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागाहून धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा घटनास्थळी मृत्यू झाला. सदर घटना दि. 16 बुधवारला रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान वणी यवतमाळ मार्गावरील पळसोनी…

शाळेची घंटा कधी वाजेल विद्यार्थी, पालकांएवढीच ‘ह्यांना’ही प्रतीक्षा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शाळेची घंटा कधी वाजेल. ह्याची विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहेच. त्यासोबत पाठ्यपुस्तकं, वह्या आणि शालेयसामग्री विकणारेही डोळ्यात तेल टाकून शाळा सरू होण्याची वाट पाहत आहेत. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी आणि पालक…

आज मारेगाव तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 17 जून रोजी तालुक्यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. हे सर्व कुंभा येथील रहिवाशी आहेत. यात 3 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. सध्या तालुक्यातील 13 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या…

न्यायालयाच्या निर्णयाने समाधानी… पण !

जितेंद्र कोठारी, वणी: केवळ शहरालाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला हादरवून ठेवणा-या मॅक्रून स्कूल व्हॅन अपघात प्रकरणाचा बुधवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी निकाल लागला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय केळापूर यांनी आरोपी स्कूल व्हॅन चालक गणेश बोढणे…

कसला होता वाद, झाला एकाचा घात

विवेक तोटेवार, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरात बुधवारी 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजता दोन इसमांमध्ये झालेल्या भांडणात एकाला आपला जीव गमवावा लागला. मृतकाचे नाव प्रफुल बंडू गारुडे (28) होते. मृतकाच्या पत्नीच्या (वेणू प्रफुल गारुडे)…

मांगरूळचे श्री भालचंद्र महाराज ह्यांची प्राणज्याेत मालवली

नागेश रायपुरे, मारेगाव : लाखो भाविकभक्तांचे श्ररद्धास्थान संत श्री जगन्नाथ बाबांचे नातू सदगुरु श्री अवलिया बाबा भालचंद्र महाराज (58) यांची गुरुवारी पहाटे 5.30 वाजता मांगरूळ येथील मठात प्राणज्योत मावळली. ही वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरताच…

टोंगळाभर खड्यात गेला वेगावं – केगाव रस्ता

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील वेगाव ते केगाव कडे जाणारा रस्ताची वाट लागली आहे. रस्त्यात मोठमोठाले टोंगळाभर खड्डे पडलेत. रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे. रस्त्यावरून बैलबंडी तर सोडाच दुचाकी घेऊन जाणेसुध्दा दुरापस्त झाले. यामुळे दोन्ही…

अनेक वादानंतर माळी पुऱ्यातील फलक लावला:

विवेक तोटेवार, वणी: 10 सप्टेंबर रोजी एका व्यावसायिकाने आपल्या दुकानासमोर येत असलेला फलक नगर परिषदेच्या सहमतीने हलविला होता. त्यामुळे माळीपुऱ्यातील अनेकांच्या सामाजिक भावना दुखावल्यात. याबाबत अनेक वाद झालेत. त्यानंतर सर्वसहमतीने महात्मा…

विधवेवर अत्याचार, आरोपीला ठोकल्या बेड्या

नागेश रायपुरे, मारेगाव: आजच्या आधुनिक काळातही समाजात विधवा सुरक्षीत नाही. तिला आजही लाळ गाळणा-या श्वापदांचा त्रास सहण करावा लागतो. काही रंगेल लोकांच्या नजरा तर अशा असहाय असणा-यांना कायमच हेरत असतात. विधवा म्हणजे संधी अशी ही काही…