रात्री लाईट जाताच त्याची फिरली नियत…

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निमनी गावात एका अल्पवयीन मुलीचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहे. निमनी येथील…

लग्नाचेआमिष दाखवून युवतीचे शारीरिक शोषण:

विवेक तोटेवार, वणी: शहरात राहणाऱ्या एका युवतीचे गेल्या सात वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या युवकावर युवतीच्या तक्रारीवरून कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 16 सप्टेंबर रोजी घडली. तक्रारीवरून आरोपीला ताब्यात घेऊन…

बुधवारी तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 4 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे…

मॅक्रून स्कुल व्हॅन अपघात प्रकरणी आरोपींना शिक्षा

जितेंद्र कोठारी, वणी: चार वर्षांपूर्वी घडलेल्या मॅक्रून स्कुलव्हॅन अपघात प्रकरणी आज बुधवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी कोर्टाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. यात व्हॅन चालकास 5 वर्ष व स्कूलव्हॅनला धडक देणा-या ट्रक चालकाला 2 वर्षाच्या कारागृहाची…

कांद्याची निर्यात बंदी उठवा, काँग्रेसचे निवेदन

विवेक तोटेवार, वणी: केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. हा मुद्दा उचलून धरत काँग्रेसतर्फे राज्यभरात आज आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग…

मार्डी चौकात राडा… चौघांनी केली एकास मारहाण

नागेश रायपुरे, मारेगाव: जुन्या वादातून चार जणांनी संगनमत करून एकास बेदम मारहाण केल्याची घटना 15 सप्टेंबर रोजी 4 वाजताच्या मारेगाव येथे घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसात 4 व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. विलास लीलाधर गोलर (39), अक्षय रवींद्र…

डॉक्टर्स, नर्स, पोलीस, वकील नंतर आता पत्रकाराला कोरोना

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. सर्वसाधारण नागरिकांसह डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी, महसूल अधिकारी, वकील यांच्यानंतर आता शहरातील एका पत्रकारालासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.…

मारेगाव येथे कोरोना रुग्णांना कुजलेल्या औषधी ?

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील कोविड सेंटरवर रुग्णाची हेळसांड होत असल्याचे आरोप गेल्या आठवड्यापासून सुरू होते. मात्र इथल्या व्यवस्थेचे वाभाडे काढणारा व्हिडीओ एका रुग्णाने व्हायरल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ 'वणी…

जैन ले आऊट येथील चोरट्याचा चोरीचा डाव फसला

विवेक तोटेवार, वणी: शहरात सोमवारी 14 सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा डाव शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे फसला. याबाबत घरमालक विठ्ठल दामाजी जुनगरी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. चोरटे हे सिसिटिव्ही कॅमेरात कैद…

कोरोनाच्या भीतीने शहरात अन्य आजारांनी मृत्यूसंख्येत वाढ

पुरुषोत्तम नवघरे: वणी: शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसागणिक 40-41रुग्ण सापडतं आहेत. नागरिकांना आधीपासूनच असणारे बीपी, शुगर, कॅन्सर आदी जुन्या आजाराने उपचार करणाऱ्या लोक धास्तावले आहे. यातच त्यांना हृदयविकाराचे…