मारेगाव तालुक्यात पुन्हा 5 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. आरोग्य विभागाला 21 सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यात आज पुन्हा 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कानडा गावात कोरोनाने एन्ट्री केली आहे. आज मारेगाव, कानडा,…

वादळी वा-यासह पावसामुळे पिके जमीनदोस्त

संजय लेडांगे, मुकुटबन: मुकूटबन परिसरात शनिवारी व रविवारी रात्री अचानक वादळी वा-यासह पाऊस आला. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे परिसरातील हजारो हेक्टर वरील कपाशीचे पीक जमिनदोस्त झाले आहे. तर सोयाबिन आणि तूर याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

मारेगाव येथील “जनता कर्फ्यू” यशस्वी

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता, जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिने कोरोनाची साखळी खंडित व्हावी या हेतूने चेंबर्स ऑफ कॉमर्स मारेगावच्या पुढाकारातून मारेगाव शहरात घेण्यात आलेला चार दिवसाचा "जनता कर्फ्यू" हा…

जुना पांढरकवडा नाक्याजवळ आढळला मृतदेह

तालुका प्रतिनिधी, वणी: रविवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी वणी यवतमाळ रोड वरील पांढरकवडा रोडवर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटली असून सदर तरुण शहरातील दामले फैल परिसरातील असल्यीची माहिती आहे. रविवारी जुना पांढरकवडा नाका येथे…

खासगी कोविड हॉस्पिटलच्या समर्थनासाठी शिवसेना सरसावली

जब्बार चीनी, वणी: खासगी कोविड केअर सेंटरमध्ये आता माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी उडी घेतली आहे. खासगी कोविड हॉस्पिटलला समर्थन जाहीर करत त्यांनी कोविड सेंटर त्वरित सुरू करावे. तसेच हॉस्पिटलला सुरक्षा द्यावी अशी…

वणी बहुगुणी बुलेटीन: 20 सप्टेंबर 2020

आज दिवसभरात.... अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन... वणीत कोरोनाबाधिताचा मृत्यू तर 3 पॉजिटिव्ह जब्बार चीनी, वणी: शनिवार पाठोपाठ रविवारीदेखील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. या घटनेने वणी तालुका हादरला आहे. त्यात रविवारी आणखी 3 पॉझिटीव्ह रुग्ण…

लोढा हॉस्पिटलचे सोमवारपासून सत्यसेवा हॉस्पिटलमध्ये स्थलांतरण

विवेक तोटेवार, वणी: वणीतील तेली फैल येथील लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सोमवार दिनांक 21 सप्टेंबरपासून सत्यसेवा हॉस्पिटल झेड पी कॉलनी यवतमाळ रोड येथे स्थलांतर होत आहे. त्यामुळे रुग्णांनी आता नवीन ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन लोढा…

विनयभंग प्रकरणी एकास शिक्षा

नागेश रायपुरे, मारेगाव : पोलिस स्टेशन मारेगाव हद्दीत येत असलेल्या एका महीलेचा येथीलच एका इसमाने विनयभंग केला होता. या घटनेची तक्रार मारेगाव पोलिसांत केल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते.सबळ पुराव्यामुळे सुनावणीत मारेगाव…

चोरांनी दाखवली हुशारी; पण….

तालुका प्रतिनिधी, वणी: चोरांनी खूप हुशारी दाखवली. कोणताच पुरावा किंवा क्लू मिळणार नाही याची काळजी घेतली. तरीदेखील पोलिसांनी आपले कौशल्य दाखवले. तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात. येथील एका महिला बचतगट कार्यालयात चोरी झाली होती. या प्रकरणी…

वणीत कोरोनाबाधिताचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी: शनिवार पाठोपाठ रविवारीदेखील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. या घटनेने वणी तालुका हादरला आहे. त्यात रविवारी आणखी 3 पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधिंतांच्या मृत्यूमुळे चिंतेत वाढ होत आहे. रविवारी 17 रॅपीड…