वणीतील खासगी लॅबकडून सीबीसी टेस्टबाबत रुग्णांची लूट

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने डॉक्टरांतर्फे सर्वसामान्य रुग्णांना सीबीसी तसेच इतर टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या महामारीचा फायदा घेऊन शहरातील काही खासगी लॅब रुग्णांकडून दुप्पट ते तिप्पट दर वसूल करीत आहे.…

मारेगाव पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "ब्रेक द चेन" अंतर्गत संचारबंदीत सर्व देशी विदेशी दारूचे दुकान बंद असल्याने गावखेड्यात मोह दारूच्या हातभट्ट्यावाल्यांनी दरम्यान डोके वर काढले. मारेगाव पोलिसांनी सलग बोदाड,हिवरी येथे…

मोहद्यामध्ये कोरोनाचे तांडव, एकाच दिवशी आढळले 32 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: एकीकडे कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या देखील त्याच वेगाने वाढत आहे. आज सोमवारी दिनांक 19 एप्रिल रोजी कोरोनाने रुग्णसंख्येचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आज तब्ब्ल 86 रुग्ण…

कोविड केंद्रासाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असुन वणी विधानसभा क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांत आक्सीजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन अशा विविध बाबीची…

50 खाटांच्या ऑक्सिजनयुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला मंजुरी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे उप जिल्हा रुग्णालयाची निर्मिती तसेच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) कार्यान्वित करणे करीता मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केलेले आमरण उपोषण आंदोलन व चिता आंदोलनाच्या इशाराची शासनाने दखल घेतली आहे.…

झरी तालुक्यात धावत आहे तेलंगणातील “लाल घोडा”

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊन मध्ये सरकारने बियरबार, वाईनशॉपी व देशी दारूचे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून मद्यापींची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण आता मद्यपींच्या मदतीला तेंलंगणातील 'लाल घोडा' धावला आहे. सध्या या लाल…

आज 53 रुग्ण कोरोनामुक्त, दोन दिवसांत 100 पेक्षा अधिकांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: एकीकडे तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणा-यांची संख्या वाढत आहे. आज रविवारी दिनांक 18 एप्रिल रोजी 53 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. काल 54 लोकांना सुटी…

विदेशीवाले वळले देशीकडे, कोरोनाची कमाल

नागेश रायपुरे, मारेगाव: जिल्ह्यात संचारबंदी मुळे सर्व देशी विदेशी दारू दुकाने बंद असल्याने 200ची निप 400 ला ते पण नेहमीच्या ग्राहकाना मिळत असल्याने मद्यपेमींची धाव आता गावठी दारूसाठी ग्रामीण भागातील गावपोडाकडे वळल्याचे वात्सव मारेगाव…

… आता ‘असे’ कराल तर खबरदार!

जब्बार चीनी, वणी: कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आता कडक पाऊले उचलली आहेत. अत्यावश्यक दुकाने केवळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहतील. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश…

अखेर रंगनाथस्वामी परिसर येथील पोलीस चौकी सुरू

विवेक तोटेवार , वणी: रंगनाथ स्वामी परिसरातील पोलीस चौकी 30 मार्च पासून सुरू करण्यात आली. या ठिकाणी कायमस्वरूपी चार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या परिसरात पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वणीकर करीत होते.…