कुंभा येथे कोरोना लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: "कोविड 19" चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघ्या जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातसुद्धा कुंभा गाव वगळता अनेक गावांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. कुंभा येथे लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी युवा सेना तालुका…

सॅनिटायझर पिल्याने वणीत एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: आज शहरात दोन व्यक्तींचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दोन वेगवेगळ्या घटनेतील एक व्यक्ती देशमुखवाडी येथील रहिवाशी असून दुसरी व्यक्ती जैताई नगर येथील आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दारूचे दुकान बंद…

मारेगावमध्ये विनाकारण फिरणा-यांवर होणार कारवाई

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने राज्यात लॉकडाऊनचे नियम कठोर केले आहे. त्यानुसार गुरुवारी मारेगाव येथे प्रशासनाची बैठक झाली. त्यात प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेत आजपासून कारवाईस सुरूवात केली. आज…

आज तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचे शतक, 115 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 23 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने शतक पार करत उच्चांक गाठला. आज तालुक्यात 115 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 60 रुग्ण तर ग्रामीण भागात 46 रुग्ण आहेत. याशिवाय इतर ठिकाणचे 9 रुग्ण पॉझिटिव्ह…

पक्ष्यांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’

बहुगुणी डेस्क, वणी: शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र बदलत आहे. यावर उपाय म्हणून पक्ष्यांच्या संवर्धनासाठी स्माईल फाउंडेशनतर्फे अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात परिसरातील अनेक झाडांवर…

बेलोरा नदीपात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बेलोरा गावाजवळील वर्धा नदीपात्रात एका अनोळखी इसमाचे प्रेत मिळाले. आज दुपारी ही घटना 11 वाजता सदर घटना उघडकीस आली. मृतकाचे वय अंदाजे 50 वर्ष आहे. सदर इसमाच्या खिशामध्ये कोणतेही…

कोरोना रुग्णाचा जीव वाचविण्याकरिता अडेगावच्या तरुणाची धडपड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून 6 किमी अंतरावर असलेल्या येडसी येथील एका कोरोना रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास वाढला व त्याला ऑक्सिजन ची आवश्यकता होती. लॉकडाऊनमुळे त्यांच्या मदतीला कुणीही आले नाही. उपचारासाठी ऍम्बुलन्सही मिळाली नाही. आता मदत…

मारेगाव तालुक्यातील 297 रुग्णांची कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील 297 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करून,बरे होवून घरी परतल्याने तालुक्यासाठी दिलासा मिळाला आहे.आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज तालुक्यात 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ऍक्टिव्ह…

झरी तालुक्यातील आठ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई

सुशील ओझा, झरी: उन्हाळा चांगलाच तापू लागला आहे तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली त्यामुळे तालुक्यातील 7 गावांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता शासन व प्रशासन हतबल झाले आहे.…

दिलासादायक: तालुक्यातील 96 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 66 रुग्ण आढळले आहेत. यात वणी शहरातील 26 रुग्ण तर ग्रामीण भागात 36 रुग्ण आहेत. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 रुग्ण व वरोरा आणि झरी तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण वणीत पॉझिटिव्ह आला आहे. आजची आनंदाची बाब…