आरोग्य विभागाच्या रिक्त पदामुळे झरी तालुक्यातील रुग्णांची सेवा कोलमडली

सुशील ओझा,झरी: आदिवासीबहुल निरक्षर व महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या झरी तालुक्यात आरोग्यसेवा कोलमळल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तर रुग्णांची देखरेख करता करता आरोग्य विभागाची दमछाक होतांना दिसत आहे. तालुक्यात…

आज तालुक्यात 75 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 26 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाचे 75 रुग्ण आढळलेत. आज तालुक्यात 75 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 27 रुग्ण, ग्रामीण भागात 41 रुग्ण तर अन्यत्र 07 रुग्ण आहेत. आज शहर व परिसरात 05 कोरोनाबाधितांचा मृत्यू…

नखांसाठी वाघिणीची निर्घृण शिकार, मांगुर्ला जंगलातील घटना

सुशील ओझा, झरी: नखांसाठी एका वाघिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना तालुक्यातील मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला जवळील जंगलात घडली आहे. रविवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत वाघीणच्या शऱीरावर हत्याराने मारल्याचे घाव…

सावळागोंधळ: 14 दिवसांपासून संशयीतांचे रिपोर्टच नाही

जब्बार चीनी, वणी: सध्या तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना त्यातच अनेकांचे रिपोर्ट गेल्या 10 ते 14 दिवसांपासून मिळालेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे संशयीत सध्या प्रशासनाकडे रिपोर्टसाठी हेलपाटे मारीत असून त्यांच्यासमोर सध्या…

डॉ. सुनंदा आस्वले यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे रसायन शास्त्र विभाग प्रमुख म्हणून सेवारत असलेल्या डॉ. सुनंदा शशिकांत आस्वले यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. रसायन शास्त्रातील…

लोटी महाविद्यालयाच्या “ग्रंथ मनीचे गूज” उपक्रमाला विद्यापीठाचा पुरस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाने साकारलेल्या "ग्रंथ मनीचे गूज" या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात द्वारे नाविण्यपूर्ण उपक्रमाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.…

लालपुलिया परिसरात आढळला वृद्धाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: रविवार 25 एप्रिल रोजी शहरातील लालपुलिया परिसरातील एका कोळसा प्लॉंन्टजवळ दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. कोळसा प्लॉट वरील सुपरवायजरने याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली आहे. रविवार दुपारी…

दहावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा

जितेंद्र कोठारी, वणी : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावेत, अशी मागणी मनसे…

साईमंदिर ते वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत होणार 4 लेन सिमेंट रोड

जितेंद्र कोठारी, वणी : सेंट्रल रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (सीआरआयएफ) अंतर्गत 2020-21 मध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात 2040.80 कोटी किंमतीचे 272 प्रकल्पांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री…

भालर कॉलनीत कोरोना विस्फोट, 37 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 25 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाचे 72 रुग्ण आढळलेत. आज तालुक्यात 72 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 19 रुग्ण, ग्रामीण भागात 40 रुग्ण तर अन्यत्र 13 रुग्ण आहेत. भालर कॉलनीत 16 रुग्ण आढळलेत. वणीतील जैन ले…