मालिनी प्रभाकर ढुमे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: येथील वनिता समाजाच्या ज्येष्ठ सदस्या मालिनी प्रभाकर ढुमे यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. गुरुवारी वणीतील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेत. मालिनी यांचा वनिता समाजाच्या आणि अन्य…

”पुकारता चला हू मैं”ऑनलाईन संगीत रजनी रविवारी

बहुगुणी डेस्क, अमरावतीः  सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अमरावती आणि सिंफनी स्टुडिओ एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. "पुकारता चला हू मैं" या शीर्षकाखाली निवडक गीतांची ऑनलाईन मैफल रविवार दिनांक 2 मे रोजी रात्री 8.३० वाजता होणार…

निष्क्रिय दक्षता समिती अॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे

सुशील ओझा, झरी : कोरोनाची दुसरी लाट पहली लाटेपेक्षा भयावह आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने भयावह स्थिती झाली आहे. तालुक्यात रोज नवनवीन गावात कोरोनाचा प्रवेश होऊन रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. असे असताना मात्र…

पालकमंत्री संदीपान भुमरे यांची कोविड सेंटरला भेट

नागेश रायपुरे, मारेगाव: यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. भुमरे यांनी मारेगाव येथील पुरके आश्रमशाळेतील कोविड सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. यवतमाळ जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना. संदीपान भुमरे हे जिल्हा…

वणीतील मुलांना व्यायामशाळेची ओढ लावणारे ‘बाबा’ गेले

विवेक तोटेवार, वणी: पुरुषोत्तम उपाख्य बाबारावजी लक्ष्मण कुलदीवार यांचे आज गुरुवारी दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास वणीच्या ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये दुःखद निधन झाले. बाबारावजी अतिशय विनम्र पण धडपड्या…

दिलासादायक… आज तब्बल 137 रुग्ण कोरोनामुक्त, तालुक्यात 40 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस वणी तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला. आज तब्बल 137 रुग्णा कोरोनामुक्त तर झालेत शिवाय रुग्णसंख्येचा दर ही आज कमी होता. आज यवतमाळहून प्राप्त झालेल्या 170 पैकी अवघे 7 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. आजतालुक्यात एकूण 40…

मुकुटबन येथील सुनील दत्तात्रय लाकडे यांचे निधन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील माजी सरपंच शंकर दत्तात्रय लाकडे यांची लहान बंधू सुनील दत्तात्रय लाकडे वय 40 यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांच्यावर यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होता.…

आमदार बोदकुरवार यांची मारेगाव येथे आढावा बैठक

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे अध्यक्षते खाली तालुका कृषी व आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत काही मुजोर अधिकाऱ्याची आमदार बोदकुरवार यांनी…

मार्डी येथे तात्काळ कोविड केअर सेंटर सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी विभागातील गावागावात कोरोना रुग्णाच्या संख्येत जपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्डी येथे "कोविड सेंटर" सेंटर तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा…

मारेगावात आणखी  23 पॉझिटिव्ह, 232 अॅक्टीव्ह रुग्ण

नागेश, रायपुरे, मारेगाव: तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून आज आरोग्य विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात आज बुधवारी 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे तर 12 पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते कोविड…