”पुकारता चला हू मैं”ऑनलाईन संगीत रजनी रंगली

बहुगुणी डेस्क, अमरावतीः विविध निवडक गीतांची ''पुकारता चला हू मैं ''ऑनलाईन संगीत रजनी रंगली. सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट अमरावती आणि सिंफनी स्टुडिओने या ऑनलाईन मैफलीचं आयोजन केलं होतं. हा कार्यक्रम सिंफनी ट्यून्स या…

युवा शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बोदाड येथे घडली. वैभव सुभाष लांबट (25) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. बोदाड येथील सुभाष लांबट यांचा एकुलता एक…

वाघिणीच्या शिकार प्रकरणी मुकुटबन पोलिसांना 50 हजारांचे बक्षीस

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जंगल परिसरात असलेल्या मागुर्ला शिवारात एका गर्भवती वाघिणीचे क्रूरतेनं शिकार करून ठार मारण्यात आले व तिला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.  या प्रकरणी बाप लेकांना अटक करण्यात आली व त्यांच्या…

उमरी येथे कोरोनाचे 31 रुग्ण, आज तालुक्यात 135 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 2 मे रोजी तालुक्यात 135 पॉझिटिव्ह आलेत. यात तर 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 37 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 89 पॉझिटिव्ह आढळून आलेत. यात एकट्या उमरी येथीलच 31…

पहाटे पहाटे शहरात उडाली सीबीआयच्या धाडच्या अफवेने खळबळ

जितेंद्र कोठारी, वणी: रविवार 2 मे रोजी पहाटे 3.30 वाजता दरम्यान 5 वाहनांचा काफ़िला वेगाने वणी शहरात दाखल झाला. वाहनांतून आलेले तब्बल 26 जणांनी 4 वाजता एका कोळसा व्यावसायिकांच्या घराची बेल वाजवली. मात्र गाढ झोपेत असल्यामुळे कोणीही दार उघडले…

मारेगावच्या मदतीला धावून आला भूमिपुत्र

नागेश रायपुरे, मारेगाव: बीड जिल्ह्यात समाजकल्याण विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत असलेले अधिकारी मारेगाव शहराचे भूमिपुत्र तथा सेवा निवृत्त तहसीलदार शंकरराव मडावी यांचे सुपुत्र डॉ. सचिन शंकरराव मडावी यांनी ऐन कोरोनाच्या आपत्कालीन…

वणी शहरात आज एकही रुग्ण नाही, 75 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: वणी शहरासाठी आज दिलासा देणारी बातमी आहे. आज शनिवार दिनांक 1 मे रोजी वणी शहरात एकही रुग्ण आढळला नाही. वणी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या जवळपास सारखीच आहे. आज तालुक्यात 77 रुग्ण आढळलेत. तर…

मृत वाघीण होती 2 महिन्यांची गर्भवती… असा लागला प्रकरणाचा छडा….

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगुर्ला जंगल परिसरात झालेल्या वाघिणीच्या निर्घृण हत्येबाबत आज पांढरकवडा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, खासदार इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. या पत्रकार…

वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी 2 आरोपींना अटक

सुशील ओझा, झरी: मांगुर्ला जंगल परिसरातील एका गुहेत रविवारी दिनांक 25 एप्रिल रोजी एका वाघिणीची निघृण हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. ही हत्या इतकी निर्घृण होती हत्या करणा-यांनी गुहेसमोर आग लावली व वाघिणीचे दोन्ही पंजे तोडून नेले होते. या…

सलग दुस-या दिवशी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 30 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या अधिक आली. आज तालुक्यात 76 रुग्ण आढळलेत तर 105 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 25 पॉझिटिव्ह…